"कान्होजी आंग्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Just cut wrong sentences.
ओळ ६२:
==वारसा==
 
कान्होजींच्या काळात त्यांनी विदेशी सत्तांना सागरी किनाऱ्यावर मोठे आव्हान निर्माण केले होते. ब्रिटिश आणि पोर्तुगीज आरमाराचे त्यांत प्रचंड नुकसान झाले. भारतातील त्यांच्या वाढत्या वर्चस्वावर अंकुश लावग.<s> दुर्दैवाने कान्होजींच्या मृत्यूंनंतर त्यांच्याएवढा शूर आणि यशस्वी दर्यावर्दी भारतात निर्माण झाला नाही आणि ब्रिटिशांनी हळूहळू पूर्ण भारताचा कब्जा घेतला.</s> {{व्यक्तिगतमत?}}{{अविश्वकोशीय उल्लेख}}
 
वाढत्या परकीय आक्रमणाला तोंड देण्यासाठी छत्रपती शिवरायांनी स्थापलेल्या आरमाराचे व सागरी सीमेचे रक्षण करणे किती महत्त्वाचे आहे हे कान्होजी त्या काळीच ओळखून होते.{ref कान्होजी आंग्रे (लेखक पु.ल.देशपांडे }} त्यांच्या सागरी साम्राज्याच्या उत्कर्षाला त्यांच्याकडे ब्रिटिशांहून संख्येने अधिक आणि बलाढ्य आरमार होते.{{संदर्भ हवा}} त्यांच्याशी टक्कर घेण्याची कोणाची हिम्मत नव्हती.{{व्यक्तिगतमत?}} आपल्या आरमारात काही विदेशी सरदारांनाही त्यांनी बाळगले होते.{{संदर्भ हवा}}