"ग्लुकोज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ६:
== '''संरचना''' ==
[[ऊस|उसा]]<nowiki/>च्या साखरेचा रेणू एक ग्लुकोज एकक व एक फ्रुक्टोज एकक यांच्या संयोगाने बनलेला आहे. ग्लुकोजची अनेक एकके संयोगित होऊन स्टार्च व सेल्युलोज यांचे रेणू बनतात.
 
 
''ग्लुकोसाइड''नामक संयुगांच्या वर्गात ग्लुकोज हे अल्कोहोल किंवा फिनॉल यांच्याशी संयोग झालेल्या रूपात असते. जलीय विच्छेदनाने (पाण्याच्या विक्रियेने रेणूचे तुकडे होण्याने) त्यांपासून ग्लुकोज व ती ती संयुगे निर्माण होतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/ग्लुकोज" पासून हुडकले