"न्हावी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{संदर्भहीन लेख}}
[[चित्र:Barber.jpg|250px|thumb|right|न्हावी]]
'''न्हावी''' म्हणजे बहुतेकदा पुरुषांचे केशवपन, केशकर्तन,श्मश्रू (दाढी) करणे, केशभूषा, केशसज्जा इत्यादीचा व्यवसाय करणारी व्यक्ती असते. याला नापित, नाभिक, वारीक, म्हाली असेही शब्द आहेत. कंगवा, कैची व वस्तरा ही न्हावी वापरत असणारी प्राथमिक साधने आहेत. केशकर्तनासाठी विजेवर किंवा बॅटरीवर चालणारी अनेक साधने सध्या उपलब्ध आहेत.
 
प्रसिद्ध संत [[सेना महाराज]] हे न्हावी होते. त्यांचा प्रसिद्ध अभंग :
ओळ ११:
 
 
https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80&action=edit
 
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/न्हावी" पासून हुडकले