"न्हावी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो कृपया लेखातील प्रत्येक विधाना संदर्भ द्या, त्यातुनच मजकूर विश्वकोशीय होतो.
No edit summary
ओळ १:
{{संदर्भहीन लेख}}
[[चित्र:Barber.jpg|250px|thumb|right|न्हावी]]
'''न्हावी''' म्हणजे बहुतेकदा पुरुषांचे केशवपन, केशकर्तन,श्मश्रू (दाढी) करणे,केशभूषा, केशसज्जा इत्यादीचा व्यवसाय करणारी व्यक्ती असते. याला नापित, नाभिक, वारीक, म्हाली असेही शब्द आहेत.कंगवा, कैची व वस्तरा ही न्हावी वापरत असणारी प्राथमिक साधने आहेत. केशकर्तनासाठी सध्या अनेक स्वयंचलित ऊर्जाआधारीत साधने उपलब्ध आहेत.
'''न्हावी''' म्हणजे लॊकांचे केस कापणाचा व्यवसाय करणारा माणूस. याला नापिक, नाभिक, वारीक असेही शब्द आहेत. संत सेना महाराज न्हाव्याचा प्रसिद्ध
 
संत सेना महाराज न्हावी समाजातील एक प्रसिद्ध संत होते.
 
शिवाजीचा मावळा [[जिवा महाला]] हा बलुतेदार न्हावी घराण्यातील होता.
"https://mr.wikipedia.org/wiki/न्हावी" पासून हुडकले