"प्रयागराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,६५१ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (+{{authority control}})
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
No edit summary
[[चित्र:On the banks of New Yamuna bridge, Allahabad.jpg|thumb|right|250px|{{लेखनाव}} येथील यमुनेवरच्या नव्या पुलाजवळील दृश्य]]
'''प्रयागराज''' ([[हिंदी भाषा|हिंदी]]: इलाहाबाद ;हे [[उर्दू भाषाभारत|उर्दूभारतातील]]: الله آباد ; [[रोमनउत्तर लिपीप्रदेश]]: ''Prayagraj/Allahabad''राज्यातील ;एक फारसीप्राचीन अर्थ:शहार ''परमेश्वराने वसवलेले नगर''; ) हे प्राचीनकाळी '''प्रयाग''' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नगराला [[मुघल|मुघलांनी]] दिलेले नाव असून,आहे. काही दाव्यांप्रमाणे भारतातील दुसरे प्राचीन शहर आहे{{संदर्भ हवा}}. हे [[भारत|भारताच्या]] [[उत्तर प्रदेश]] राज्यात वसले असूनशहर [[अलाहाबादप्रयागराज जिल्हा|अलाहाबादप्रयागराज जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे.
 
[[गंगा नदी|गंगा]], [[यमुना नदी|यमुना]] या नद्यांचा प्रयागराज शहरानजीक संगम होतो. या नद्यांना लुप्त [[सरस्वती नदी|सरस्वती नदीही]] येऊन मिळते अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे. पवित्र नद्यांच्या त्रिवेणी संगमामुळे या स्थानास हिंदू तीर्थक्षेत्र मानतात. [[कुंभमेळा|कुंभमेळ्याच्या]] चार क्षेत्रांपैकी प्रयाग एक असून, [[हरिद्वार]], [[उज्जैन]] व [[नाशिक]] ही अन्य क्षेत्रे आहेत.
 
==इतिहास==
'''प्रयागराज''' हे [[भारत|भारतातील]] एक ऐतिहासीक शहार आहे. प्राचीन काळी या शहराचे नाव प्रयाग होते. [[मुघल|मुघलांनी]] याचे नाव बदलून इलाहाबाद (मराठीतील नाव: अलाहाबाद) केले. जानेवारी २०१९ मध्ये भारत सरकारने या शहराचे नाव इलाहाबाद हून प्रयागराज केले <ref>{{संदर्भ संकेतस्थळ| दुवा=https://www.loksatta.com/desh-videsh-news/allahabad-renamed-as-prayagraj-center-gives-noc-1815518/|शिर्षक=अलाहाबादचं नामांतर प्रयागराज करण्यावर केंद्राचं शिक्कामोर्तब}}</ref> .
 
१९३१ साली प्रयागराज येथील अल्फ्रेड पार्क मध्ये क्रांतिकारी चंद्रशेखर आजाद यानी ब्रिटिश पोलीसांनी घेरल्यागेल्या नंतर स्वतःला गोळी घालून आत्मबलीदान केले होते.
 
==धार्मिक महत्व==
हिंदू धर्मानुसार सृष्टिकर्ता ब्रह्मदेवाने सृष्टि कार्य पूर्ण झाल्यावर पहिला यज्ञ येथे केला होता. [[गंगा नदी|गंगा]], [[यमुना नदी|यमुना]] व लुप्त [[सरस्वती नदी|सरस्वती नदीच्या]] त्रिवेणी संगमामुळे हे शहर हिंदूंचे एक् महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे.
 
== बाह्य दुवे ==
३,७६८

संपादने