"पंजाबराव देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५४:
}}
 
'''पंजाबराव देशमुख''' यांचा जन्म [[अमरावती जिल्हा |अमरावती जिल्ह्यातील]] [[पापळ]] या गावी झाला. उच्च शिक्षण घेऊन स्वातंत्र्याच्या लढ्यात ते सहभागी झाले. [[इ.स. १९३६]] च्या निवडणुकीच्या नंतर शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. स्वतंत्र भारतात कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी [[श्री शिवाजी शिक्षण संस्था]] काढली. या संस्थेच्या पश्चिम [[विदर्भ|विदर्भात]] म्हणजे [[अमरावती]] विभागात अंदाजे १,००० च्या वर शाळा आहेत. महाविद्यालये, अभियांत्रिकी पदवी, तसेच पदविका तंत्रनिकेतन, कृषी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय अशीअसे अनेक महाविद्यालये सुरू करून आज शिक्षण क्षेत्रात फार मोठेमोठं योगदान देत आहे.
 
== संक्षिप्त जीवन ==