"पुणे परिसरातील वृक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ९:
 
== परदेशी वृक्ष ==
पुण्यात शोभिवंत वृक्ष किंवा उपयोगाचे वृक्ष म्हणून काही परदेशी वृक्ष लावले आहेत. जगाच्या निरनिराळ्या भागांतून पुण्यातील वृक्षप्रेमींनी वृक्ष आणले आणि पुण्यात लावले. [[गुलमोहर]], [[नीलमोहोरनीलमोहर]], [[टबेबूया]], [[काशिया]], [[ताम्रवृक्ष]] किंवा [[पेल्टोफोरम]], [[किलबिली]], [[मणिमोहोर]], [[श्वेतकांचन]], [[कांचनराज]], [[ब्रम्हदंड]], [[खुरचाफ्याचे]] अनंत प्रकार, [[वांगीवृक्ष]], [[आकाशनीम]] यासारखे शोभिवंत वृक्ष पुणे परिसरात लावण्यात आले. शहराच्या सुशोभीकरणासाठी हे वृक्ष पुण्यात आणण्यात आले व बागांमध्ये किंवा रस्त्याच्या कडेने त्यांची लागवड करण्यात आली.
 
पुणे परिसरातील काही परदेशी वृक्ष [[वन विभागाने]] पुण्याजवळच्या टेकड्यांवर लावले. या वृक्षांमध्ये प्रामुख्याने [[सुबाभूळ]], [[निलगिरी]], [[Australian acacia]] यांचा समावेश होतो. ही लागवड प्रामुख्याने '[[महाराष्ट्र वानिकी प्रकल्प]]' व '[[हरित पुणे प्रकल्प]]' या अंतर्गत झाली. पण या परदेशी वृक्षांच्या अनियंत्रित वाढीमुळे टेकड्यांवर असलेले स्थानिक वृक्ष हळुहळू कमी होत आहेत.