"नरसिंह चिंतामण केळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
'''नरसिंह चिंतामण केळकर''' ऊर्फ तात्यासाहेब केळकर (जन्म : मोडनिंब, [[२४ ऑगस्ट]], [[इ.स. १८७२]]; मृत्यू : पुणे, - [[१४ ऑक्टोबर]], [[इ.स. १९४७]]) हे [[मराठी]] पत्रकार, नाटककार, राजकारणी होते. [[केसरी (वृत्तपत्र)|केसरी]] वृत्तपत्राचे ते संपादक होते. त्यांच्या प्रकाशित लेखनाची पृष्ठसंख्या १५ हजारांच्या आसपास असून त्यात लोकमान्यांचे चरित्र (३ खंड), मराठे आणि इंग्रज, भारतीय तत्त्वज्ञान, ‘तोतयाचे बंड’ (नाटक) ‘कोकणचा पोर’, ‘बलिदान’ यांसह ८ कादंबऱ्या, आदींचा समावेश आहे. त्यांनी लिहिलेली बहुतेक नाटके संगीत नाटके आहेत. त्यांच्या साहित्यातील या अफाट कामगिरीबद्दल त्यांना साहित्यसम्राट म्हटले जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://www.loksatta.com/navneet-news/curiosity-quality-and-low-quality-chickens-180818/ | शीर्षक=नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत: २४ ऑगस्ट | प्रकाशक=[[लोकसत्ता]] | दिनांक=२४ ऑगस्ट, इ.स. २०१३ | ॲक्सेसदिनांक=३१ ऑगस्ट, इ.स. २०१३ | लेखक=संजय वझरेकर | भाषा=मराठी}}</ref>
 
==शिक्षण==