"विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४२:
--[[सदस्य:Subodh (CIS-A2K)|Subodh (CIS-A2K)]] ([[सदस्य चर्चा:Subodh (CIS-A2K)|चर्चा]]) १२:३०, १५ एप्रिल २०१९ (IST)
===इच्छुक सदस्य===
 
== विकिमिडिया ब्रँडिंग धोरण प्रक्रिया ==
 
विकिमिडिया इंडिया मेलिंग लिस्टवर यासंबंधीची चर्चा सुरु असल्याचे आपणास माहिती असेल. अधिक माहीतीसाठी [https://meta.wikimedia.org/wiki/Communications/Wikimedia_brands/2030_research_and_planning हा] आणि [https://wikimediafoundation.org/2019/02/26/leading-with-wikipedia-a-brand-proposal-for-2030/ हा] दुवा पहावा. विकिमिडिया फाउंडेशनचे समन्वयक समीर हे भारतातील विविध समुदायांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी विविध ठिकाणी बैठकी करत आहेत. सीआईएस संस्थेने बेंगळूरू येथील कार्यालयात याविषयी आदानप्रदान सत्र योजले आहे. आपल्याला प्रत्यक्ष सत्रात अथवा ऑनलाइन सत्रात सामील व्हायचे असल्यास [https://meta.wikimedia.org/wiki/Wikimedia_Brand_Project_-_Community_review_in_India येथे] आपला प्रतिसाद नोंदवावा. आपले सविस्तर मत आपण - tito@cis-india.org - या पत्त्यावर मेल करु शकता.<br>
--[[सदस्य:Subodh (CIS-A2K)|Subodh (CIS-A2K)]] ([[सदस्य चर्चा:Subodh (CIS-A2K)|चर्चा]]) ०९:५०, १७ एप्रिल २०१९ (IST)