"विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४०:
 
सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी संस्थेतर्फे दरवर्षी विविध भाषांसाठी अखिल भारतीय पातळीवर प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा - ट्रेन द ट्रेनर (TTT) आयोजित केली जाते. प्रत्येक भाषेसाठी २-३ संपादक निवडले जातात. यावर्षी अनेकांनी संपर्क करून अशा प्रकारचे प्रशिक्षण महाराष्ट्रात घेण्याविषयी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे संस्थेने अशी कार्यशाळा मे किंवा जून महिन्यात घेण्याचे योजले आहे. ही कार्यशाळा अनुभवी व सक्रीय संपादकांसाठी असून प्रशिक्षण विस्तारासाठी लागणारी विविध कौशल्ये विकसित करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. इच्छुक सदस्यांनी subodhkiran@gmail.com वर विपत्र पाठवावे. तसेच खाली सदस्य नाव नोंदवावे. काही शंका अथवा स्पष्टीकरण हवे असल्यास जरूर संपर्क साधावा.<br>
--[[सदस्य:सुबोधSubodh कुलकर्णी(CIS-A2K)|सुबोधSubodh कुलकर्णी(CIS-A2K)]] ([[सदस्य चर्चा:सुबोधSubodh कुलकर्णी(CIS-A2K)|चर्चा]]) १२:२९३०, १५ एप्रिल २०१९ (IST)
===इच्छुक सदस्य===