"विंचू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
विंचू (eng. scorpion) एक [[विषारी]] प्राणी. याने मनुष्यास [[दंश]] केला असता शरीराची आग होते. भारतात सुमारे १२० प्रकारचे विंचू आढळतात. त्यापैकी सर्वात मोठा विंचू हा १८. ते २० सेंटिमीटर लांबीचा आहेअसतो. ऑर्थोकायरस बस्तवडेई प्रजातीत विंचवाच्या एकूण पाच जातींचा समावेश असून त्यापैकी महाराष्ट्रात दोन जाती आहेत. महाराष्ट्रात विंचवाचे रंगानुसार दोन प्रकार आढळतात, काळा विंचू आणि लाल विंचू. काळा विंचू आकाराने मोठा असतो. परंतु हा कमी घातक असतो. काळा विंचू महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी आढळून येतो. लाल विंचू मुख्यत: कोकणात सापडणारा आहे. हा जास्त घातक असून रुग्ण त्यामुळेह्याने नांगी मारल्यास माणूस दगावू शकतो.
 
[[चित्र:Asian forest scorpion in Khao Yai National Park.JPG | आशिया खंडात आढळणारा विंचू | thumb ]]
ओळ २३:
ज्यास "वादळ" उठले आहे, त्यास सिंपथेटिक मज्जातंतूंचे एका विशिष्ट प्रकारे दमन करणारे "प्राझोसिन" हे औषध देतात व पाणी प्यावयास देतात.शिवाय आमायनोफायलीन हे फुफ्फुसांचा निचरा करण्यास मदत करणारे औषध देतात. सुरू झालेले वादळ शमवण्यास अँटी-सिरम उपयोगी पडत नाही, असा बावसकरांचा अनुभव आहे. त्यांच्या प्रणालीने उपचार केल्याने अन्य डॉक्टरांनाही विंचू चावल्याचे मृत्यू टाळण्यात यश आले आहे, असे डॉ. बावसकर सांगतात.
 
म्हणून सर्व जातीच्या विंचवांचा दंश घातक नसतो, आणि लाल विंचवाचा दंश शरीरात गेेल्यागेेलेल्या विषाच्या मात्रेवर अवलंबून घात करतो, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे असते.
 
==रोचक तथ्य==
विंचू त्याच्या संपूर्ण आयुष्यात फक्त एकदाच मूलमुले जन्माला घालतो व त्यानंतर लगेचच मरून जातो.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/विंचू" पासून हुडकले