"मधुमालती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
मधुमालती ( इंग्रजी नाव - Rangoon Creeper) हा एक सुंदर फुलांचा बहुवर्षायू वेल आहे.
 
मधुमालती हा(शास्त्रीय एकनाव - Combretum indicum) हा आशियात सर्वत्र आढळणारा एक सुंदर फुलांचा सदाहरित वेल आहे. उत्तम वाढीसाठी त्याला चांगल्या आधाराची गरज असते. घराचे उंच छप्पर, आसपासची उंच झाडे, कुंपण, प्रवेशदारापुढील मांडव असा कोणताही आधार मिळाल्यास तो आठ ते दहा मीटरपर्यंत विस्तारू शकतो. बहराच्या काळात लालपांढऱ्या  फुलांनी बहरलेला हा वेल शोभिवंत दिसतो तसेच पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असल्यास त्याची आणखी विशेष काळजी घ्यावी लागत नाही.<ref name=":0">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/balmaifalya-news/rangoon-creeper-flower-plant-1512364/|शीर्षक=|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=}}</ref> त्यामुळे तो बागांमध्ये तसेच घराच्या आसपास मुद्दाम लावला जातो.
 
ह्या वेलाच्या मधुमालती ह्या नावाची इतरही काही झाडांशी गल्लत होण्याची शक्यता असते. माधवी (  Hiptage Benghalensis) ह्या झाडालाही भारतात काही ठिकाणी मधुमालती हे नाव आहे<ref>{{जर्नल स्रोत|last="Hiptage benghalensis". issg.org; Global Invasive Species Database. Retrieved 2007-06-27.|first=|date=|title=|url=|journal=|volume=|pages=|via=}}</ref>. गणेशपूजेसाठी जी २१ प्रकारची पत्री वाहिली जाते त्यांमध्ये मधुमालती असे नाव आहे पण प्रत्यक्षात ते झाड मालती किंवा चमेली ( Jasminum Gradiflorum) म्हणजे ह्या मधुमालतीपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80|शीर्षक=|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=}}</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/मधुमालती" पासून हुडकले