५६,६६१
संपादने
छो खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! |
|||
'''कृ.अ. केळूसकर''' (जन्म : [[
== शिक्षण ==
== वाङ्मयसेवेची सुरुवात ==
केळूसकरांना नोकरी मिळवून देणारे [[ज्यू]] सद्गृहस्थ हाईम किहीमकर यांच्या प्रेरणेने कृष्णराव लेखन करू लागले. किहीमकरांसाठी केळूसकरांनी बायबलच्या ’जुन्या करारा’च्या इंग्रजी पुस्तकाचे मराठी भाषांतर केले. पुढे हाईमसाहेबांनी सुरू केलेले ’इस्राएल’ नावाचे साप्ताहिक केळूसकरांनी चालविले. त्या साप्ताहिकातून ते [[लंडन]]मधून
[[प्रार्थना समाज]]ाचे एक कार्यकर्ते [[मोरो विठ्ठल वाळवेकर]] यांच्या ’सुबोधपत्रिका’ व ’सुबोधप्रकाश’ या नियतकालिकांतूनही केळूसकरांनी लिखाण केले.
केळूसकरांचे सर्वात मोठे काम म्हणजे त्यांनी त्यांनी इ.स. १९०७ साली लिहिलेला ’क्षत्रियकुलवतंस छत्रपति शिवाजी महाराज यांचे चरित्र’ हा ग्रंथ. मराठीमधील समग्र व साधार असलेले [[शिवाजी]]चे हे पहिले चरित्र. या पुस्तकाची गुजराती, हिंदी आदी भाषांत भाषांतरे झाली; इंग्रजीतील भाषांतर प्रा. नीलकंठ ताकारनाव यांनी The Life of Shivaji Maharaj' या नावाने प्रसिद्ध केले.
== केळूसकरांनी लिहिलेली चरित्रे ==
* नीति बोध माला (४ भाग, मुलांसाठी कथारूपात नीतिशिक्षण देणारी पुस्तके) ही चारही पुस्तके केळूसकरांनी [[सयाजीराव गायकवाड|सयाजीरावांना]] अर्पण केली.
* फ्रान्सच्या जुन्या इतिहासाचे भाषांतर ([[बडोदा|बडोद्याच्या]] [[सयाजीराव गायकवाड]] यांच्या विनंतीवरून केलेले काम)
* श्रीमद्भगवद्गीता : सान्वयपदबोध
* सेनेका व एपिक्टेटस यांची बोधवचने ([[बडोदा|बडोद्याच्या]] [[सयाजीराव गायकवाड]] यांच्या विनंतीवरून केलेले काम)
|
संपादने