"मेघदूत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
No edit summary
ओळ १:
[[File:Kalidasa inditing the cloud Messenger, A.D. 375.jpg|thumb|Kalidasa writing ''The Cloud Messenger (Meghaduta)'', <small>375 CE illustration</small>]]
'''मेघदूत''' हे कवी [[कालिदास]]ाने रचलेले [[संस्कृत भाषा|संस्कृत भाषेतील]] खंडकाव्य आहे. हे खंडकाव्य पूर्वमेघ आणि उत्तरमेघ या दोन भागांमध्ये विभागलेले आहे. या खंडकाव्याचा रचनाकाळ [[गुप्त साम्राज्य|गुप्तकाळात]] इ.स.चे ४ थे शतक ते इ.स.चे ६ वे शतक या कालखंडातला असल्याचे मानले जाते. पत्‍नीविरहामुळे व्याकुळलेल्या एका यक्षाने स्वतःच्या पत्‍नीला [[ढग|मेघाबरोबर]] पाठवलेला संदेशाच्या कल्पनेवर मेघदूत आधारले आहे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मेघदूत" पासून हुडकले