"टेक्सास गायकवाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
information added and sections created.
Information and references added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ २९:
| तळटिपा =
}}
टेक्सास भाऊसाहेब गायकवाड (जन्म १९४८) हे प्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक, लेखक, कलावंत आहेत. आम्ही देशाचे मारेकरी<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand14/index.php/23-2015-01-14-06-54-48/10148-2012-10-18-10-40-02?showall=&start=28|शीर्षक=मराठी विश्वकोश : खंड १४|संकेतस्थळ=marathivishwakosh.maharashtra.gov.in|अॅक्सेसदिनांक=2019-04-09}}</ref> हे त्यांचे गाजलेले नाटक. हिंदी व मराठी रंगभूमीवर त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. सुख कि दौलत<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.imdb.com/name/nm6418912/|शीर्षक=Texas Gaikwad|संकेतस्थळ=IMDb|अॅक्सेसदिनांक=2019-04-09}}</ref> हा हिंदी चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टी या राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/texas-gaikwad-from-bsp-in-maval-constituency-409387/|शीर्षक=मावळ लोकसभेच्या रिंगणात बसपाकडून टेक्सास गायकवाड प्रतिनिधी, पिंपरी|दिनांक=2014-03-24|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN|अॅक्सेसदिनांक=2019-04-09}}</ref>.
 
===कार्य ==
टेक्सास गायकवाड यांनी कार्यकर्ता कलावंत म्हणून दलित रंगभूमी आणि प्रबुद्ध रंगभूमीस भरीव योगदान दिलेले आहे. प्रबोधनात्मक नाट्य निर्मिती करून त्यांनी समाजात समता, स्वातंत्र्य व भ्रातृभाव हि संविधानिक मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केला आहे.