"टेक्सास गायकवाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
information added and sections created.
ओळ २:
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = {{लेखनाव}}
| प्रसिद्ध नाव = भीमपुत्र टेक्सासदादा गायकवाड
| चित्र =
| चित्र_रुंदी =
Line ७ ⟶ ८:
| पूर्ण_नाव =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान = कुंभारवळण, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
Line १५ ⟶ १६:
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कारकीर्द_काळ =
| प्रमुख_नाटके = आम्ही देशाचे मारेकरी
| प्रमुख_चित्रपट = सुख कि दौलत
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
| पुरस्कार =
| वडील_नाव = भाऊसाहेब गायकवाड
| आई_नाव =
| पती_नाव =
Line २५ ⟶ २६:
| अपत्ये =
| संकेतस्थळ =
| शिक्षण = बी. कॉम.; एल एल बी
| तळटिपा =
}}
टेक्सास भाऊसाहेब गायकवाड (जन्म १९४८) हे प्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक, लेखक, कलावंत आहेत. आम्ही देशाचे मारेकरी हे त्यांचे गाजलेले नाटक. हिंदी व मराठी रंगभूमीवर त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. सुख कि दौलत हा हिंदी चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टी या राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती.
'''सीताराम भाऊसाहेब गायकवाड''' ऊर्फ '''टेक्सास गायकवाड''' (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हा [[मराठा|मराठी]] अभिनेता आहे.
 
===कार्य ==
टेक्सास गायकवाड यांनी कार्यकर्ता कलावंत म्हणून दलित रंगभूमी आणि प्रबुद्ध रंगभूमीस भरीव योगदान दिलेले आहे. प्रबोधनात्मक नाट्य निर्मिती करून त्यांनी समाजात समता, स्वातंत्र्य व भ्रातृभाव हि संविधानिक मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केला आहे.
 
 
=== नाटककार ===
#आम्ही देशाचे मारेकरी
#जळवा
# मानदंड
#मन्वंतर
#रंग आंधळे
#सूर्योदय
#ऍट्रॉसिटी
#प्रबुद्ध जलसे (नवा इतिहास)
#ब्रह्म हत्या
#माफीनायक
 
 
=== दिग्दर्शित नाटके ===
काळोखाच्या गर्भात, घाशीराम कोतवाल (हिंदी), थँक्यू मि. ग्लॅन्ड (हिंदी), आखरी जाम (उर्दू), फेरवेल टू बॅबिलोन (सहदिग्दर्शन, इंग्लिश- द आफ्रिकन थिएटर ग्रुप सोबत केलेले) नटसम्राट (मराठी), मनूकलंक (खैरलांजी हत्याकांडावर आधारित नाट्य.
 
 
{{विस्तार}}
Line ३४ ⟶ ५७:
[[वर्ग:मराठी अभिनेते]]
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते (पुरुष)]]
[[वर्ग:दलित]]