"नेपच्यून ग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
| रुंदी =
| अप प्रत्यय = सूर्य बिंदू
| नाव = नेपच्यून (वरुण)
| चिन्ह = [[चित्र:Neptune symbol.svg|20px|नेपच्यूनचे चिन्ह]]
| चित्र१ = neptune.jpg
ओळ ९४:
}}
 
'''नेपच्यून''' हा [[ग्रह]] [[सूर्य]]ापासून आठवा व [[सूर्यमाला|सूर्यमालेतील]] सर्वांत बाहेरचा ग्रह आहे. या ग्रहाला [[हिंदी]]त व [[मराठी]]त [[वरुण]] असे म्हणतात. नेपच्यूनचा शोध ४ [[ऑगस्ट]] १९६४ रोजी लागला. हा ग्रह देखिल [[दुर्बिण]]ीनेच पाहता येतो.
 
नेप्च्यूननेपच्यून हा ग्रह [[युरेनस]]च्या ही पुढे एक [[अब्ज]] [[मैल]] अंतरावर आहे. या ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर साधारणतः ४,४९८,२५२,९०० कि.मी. ( 30.06896348 A.U.) एवढे आहे. स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास यास साधारणतः १९ [[दिवस]] लागतात. तर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास यास जवळपास १६५ वर्षे लागतात. याचा [[व्यास]] साधारणतः ४९,५२८ कि.मी. आहे.
 
[[अंतराळयान]]ांनी पाठविलेल्या माहितीनुसार या ग्रहाभोवती देखिलदेखील कडे आढळून आले आहे. परंतु इतर ग्रहांच्या कड्याप्रमाणे ते गोलाकृती नसून त्याच्या एका ठिकाणी रिकामी जागा आहे. ज्यामुळे ते घोड्याच्या नालेसारखे वाटते. ही कडा दुर्बिणीतून दिसत नाही.
 
नेप्च्यूनचेनेपच्यूनचे आकारमान सुमारे युरेनसच्या आकारमानाइतकेच आहे. सूर्यापासून अतिशय दूर अंतरावर असल्याने तेथे कमालीची थंडी आहे. तेथील [[वातावरण]] [[मिथेन]] या विषारी वायूचे बनलेले आहे. नेप्च्यूननेपच्यूनयून ग्रहास एकूण १३ [[चंद्र]] आहेत. तसेच या ग्रहास देखिल [[चुंबक]]ीय क्षेत्रक्षेत्रदेखील आहे.
 
== नेपच्यूनचा शोध ==(ब्य् प्रसाद् पथरि
गॅलिलिओने इ.स. १६६२मध्ये केलेल्या काही पहिल्या संशोधनांच्यावेळी त्याने आखलेल्या चित्रांकनांतील एक बिंदूत नेपच्यूनची कक्षा आढळली.
गलीलेओ ने १६६२ मधे काही पहिल्या केलेल्या सन्शोधनात् त्याने अखलेलया चित्रन्कनात बिन्दु मधे नेप्चुन चि ग्रह कसक्शा दिसुन येते.
 
== भौतिक गुणधर्म ==
== अवकाशयानांनी केलेले निरीक्षण ==
नेपचूननेपच्यून हा दिसायला निळ्या रंगाचा आहे.
 
== नेपच्यूनभोवतीची कडी ==