"अगस्ती (तारा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ६:
अगस्ती तारा हा दक्षिण दिशेला असतो. उत्तरेला जसा ध्रुव तारा तसा दक्षिणेला अगस्ती तारा. वर्षा ऋतूच्या प्रारंभी हा तारा अस्तंगत होतो, दिसत नाही. शरद ऋतूच्या प्रारंभी हा उदित होतो. दर वर्षी अगस्ती उदय किंवा दर्शन असा [[पंचांग|पंचांगात]] किंवा कॅलेंडरमध्ये उल्लेख असतो.
 
दर वर्षी साधारणपणे २८-२९ ऑगस्टला अगस्तीचामुंबईच्या आकाशात अगस्तीचा उदय होतो आणि ३० मे/१ जूनला अस्त होतो. कन्याकुमारीला हे दिवस अनुक्रमे ८ ऑगस्ट-१९ जून, आणि श्रीनगरला ३० सप्टेंबर-२७ एप्रिल असतात.
 
अगस्ती ताऱ्याच्या किरणांनी पाण्यातील सर्व विषे, दूषित पदार्थ नष्ट होतात, पाणी शुद्ध होते, अशी समजूत आहे. यामागची कारणमीमांसा पुढीलप्रमाणे असावी.:-