"महाराष्ट्र नवनिर्माण सेना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५३:
भाषा टिकली तर संस्कृती शिल्लक राहील. संस्कृती राहिली तर माणूस टिकेल. मराठी माणूस टिकवायचा तर भाषा जपावी लागेल.<ref name="राज ठाकरे यांचे पत्र दि. १४ जुलै, २००८">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.manase.org/maharashtra.php?mid=66&smid=13&did=0&dsid=0&pmid=0&id=717|शीर्षक=राज ठाकरे यांचे पत्र दि. १४ जुलै, २००८}}</ref>
 
==निवडणुका==
==निवडणूक==
===२००९ विधानसभा निवडणूक===
मनसे ला [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९|२००९]] च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत लाक्षणीय यश मिळाले. पुणे, मुंबई, नाशिक व ठाणे येथील एकूण १३ आमदार निवडून आले. "मनसे'ला तेवढ्याच म्हणजे आणखी तेरा जागांवर क्रमांक दोनची मते मिळाली आहेत. एकोणतीस जागांवर "मनसे'चे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
ओळ ९७:
! style="background:#ff9933; text-align:left;"|सर्वाधिक संख्याबळ
|}
 
==संकेतस्थळ==
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर लगेचाच पक्षाने आपल्या संकेतस्थळाची सुरुवात केली. ह्या संकेतस्थळावर पक्ष्यच्या संदर्भात माहिती बरोबरच महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांची राजकीय, सामाजिक, आर्थिक माहिती आहे.