"अगस्त्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १३:
 
== विवाह ==
[[मनुस्मृति|मनुस्मृतीच्या]] कथनानुसार साऱ्या [[हिंदु|हिंदुंप्रमाणे]] महर्षींनासुद्धा विवाह करून संततीजनन करण्याची वेळ प्राप्त झाली, तेव्हा घनकीर्तिप्राप्तधनकीर्तिप्राप्त [[विदर्भ|विदर्भराज]] निमी ह्याची कन्या [[लोपामुद्रा]] ही युक्त वयास प्राप्त झाल्यावर त्यांनी तिच्याशी विवाह करण्यासंबंधी विदर्भराजास विनंती केली. प्रथमत: एका विरागी मनुष्याकडून हे प्रतिपादन ऐकून विदर्भराज खिन्न झाला. परंतु भगवान श्री अगस्त्य महर्षींचे प्रतिभाशाली व्यक्तित्व देखून त्याने ह्या विवाहास मान्यता देवूनदेऊन महर्षींचा लोपामुद्रेशी विवाह लावून दिला. पुढे ह्या दंपतींस [[दृढस्यु]] नावाचा पुत्र झाला. महर्षींच्या लोकोत्तर कार्यामध्ये त्यांची पत्नी लोपामुद्रा ह्यांनीदेखील स्वतंत्र बुद्धीमत्तेनेबुद्धिमत्तेने साथ दिल्याचे पुराणांमध्ये आढळते.
 
== ग्रंथनिर्मिती==
"https://mr.wikipedia.org/wiki/अगस्त्य" पासून हुडकले