"अगस्ती (तारा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १५:
 
==आख्यायिका==
अगस्ती हा विंध्यपर्वत ओलांडून दक्षिणेकडे आलेला पहिला संस्कृतिप्रसारक होय. त्यानेच विंध्यपर्वतास वाढू नकोस, असे सांगितले. अगस्तीने फार प्रवास केलेला असावा. तीन आचमने करुनकरून त्याने सात समुद्र प्राशन केले, यातील अर्थ हा असेल की, तीन पर्यटनांत तो सात जलाशये ओलांडून आला. दंडकारण्यात प्रवेश करणारा पहिला ऋषी अगस्तीच होय.
 
== बाह्य दुवे ==