"अगस्ती (तारा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ५:
==अगस्ति-उदय==
अगस्ती तारा हा दक्षिण दिशेला असतो. उत्तरेला जसा ध्रुव तारा तसा दक्षिणेला अगस्ती तारा. वर्षा ऋतूच्या प्रारंभी हा तारा अस्तंगत होतो, दिसत नाही. शरद ऋतूच्या प्रारंभी हा उदित होतो. दर वर्षी अगस्ती उदय किंवा दर्शन असा पंचांगात किंवा कॅलेंडरमध्ये उल्लेख असतो.
 
दर वर्षी साधारणपणे २८-२९ ऑगस्टला अगस्तीचा आकाशात उदय होतो आणि ३० मे/१ जूनला अस्त होतो.
 
अगस्ती ताऱ्याच्या किरणांनी पाण्यातील सर्व विषे, दूषित पदार्थ नष्ट होतात, पाणी शुद्ध होते, अशी समजूत आहे. यामागची कारणमीमांसा पुढीलप्रमाणे असावी.:-
पावसाळ्यात खूप पावसाने नद्या, सरोवरे यातील पाणी गढूळ होत असते. हळूहळू पाऊस जसाजसा कमी होतो तसतसे नद्या, जलाशयांतील पाणी स्थिर होते, गाळ, पाचोळा या स्थिर पाण्यात खाली बसतो. वर स्वच्छ पाणी रहाते, ते वापरास योग्य असते.
 
==समुद्रप्राशन==
महाभारतात अगस्ती ऋषींनी समुद्रप्राशन केल्याची कथा आहे. देव-दानवांमधील युद्धाच्या वेळी देवांशी वैर धरलेले कालकेय दानव हे समुद्राच्या तळाशी जाऊन लपल्यावर अगस्तीने अख्खा समुद्र पिऊन कालकेयांना ठार मारले आणि देवांवरील संकट निवारले.
 
==आख्यायिका==