"तबला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ३:
[[चित्र:Tabla.jpg|right|thumb|250px|तबला (डावीकडे) आणि डग्गा (उजवीकडे)]]
 
'''तबला''' हे एक [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|अभिजात हिन्दुस्तानी संगीतात]] वापरले जाणारे चर्माच्छादित तालवाद्य आहे. ''तबला-जोडी'' ही दोन भागांची असते. उजखोर्‍याउजखोऱ्या व्यक्तीच्या उजव्या हातास ''तबला'' (किंवा ''दाया'') व डाव्या हातास ''डग्गा'' (किंवा ''बाया'')असतो. तालवाद्यातील अतिशय प्रगत अथवा उन्नत बोल हे तबल्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. तबलावादक ''तबलजी'' वा ''तबलिया'' म्हणून ओळखले जातात.
 
== इतिहास ==
ओळ २४:
 
== घराणी ==
[[ख्याल गायकी]]त तंतुवाद्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असले तरी तालवाद्यासाठी [[पखवाज]] वगळता कोणताही उत्तम उन्नत पर्याय उपलब्ध नाही.
 
वादन शैलीतील फरकांमुळे तबल्यात स्वतःची वेगळी वैशिष्ट्ये असलेली अनेक घराणी निर्माण झाली आहेत. यात खालील घराण्यांचा समावेश होतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/तबला" पासून हुडकले