"तबला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
 
== घराणी ==
[[ख्याल गायकी]]त तंतुवाद्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असले तरी तालवाद्यासाठी [[पखवाज]] वगळता कोणताही उन्नतउत्तम पर्याय उपलब्ध नाही.
 
वादन शैलीतील फरकांमुळे तबल्यात स्वतःची वेगळी वैशिष्ट्ये असलेली अनेक घराणी निर्माण झाली आहेत. यात खालील घराण्यांचा समावेश होतो.
 
* दिल्ली घराणे
[[दिल्ली]]च्या उस्ताद सिध्दारखाँसिद्धारखाँ यांच्या परंपरेतून हे घराणे निर्मांण झाले. दिल्ली शैलीत चाट व शाईवरील बोल जास्त असतात. तिरकिट, त्रक, धिन, गिन हे बोल जास्त येतात. कोमल व मधुर बाज हे दिल्ली घराण्याचे वैशिष्ट्य आहे.<ref>तबला गाईड - पं,. गजेंद्रगडकर - पृ १९</ref>
 
* लखनौ घराणे
सिद्धारखाँ यांचे नातुनातू मोदू व बक्षुबक्षू या घराण्याचे प्रवर्तक होत. [[लखनौ]] भागात नृत्याचा प्रचार जास्त असल्याने त्यास अनुकल हा बाज जोरदार व खुला आहे. मोठे परण व तुकडे हे या बाजाचे वैशिष्ट्य आहे.<ref>तबला गाईड - पं,. गजेंद्रगडकर - पृ २०</ref>
 
* बनारस घराणे
 
* पंजाब घराणे
[[पंजाब]]मधील तबलवादक हुसेनबक्ष हे या घराण्याचे मूळ प्रवर्तक. प्रसिद्ध [[तबलावादक झाकीर हुसेन]] पंजाब घराण्याचे प्रतिनिधीत्वप्रतिनिधित्व करतात. ''बंद'' प्रकारे बोल वाजवण्याची पंजाब घराण्याची खासियत आहे.<ref>तबला गाईड - पं,. गजेंद्रगडकर - पृ २२</ref>
 
* इंदूर घराणे
५५,२५१

संपादने