"तबला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ५५:
=== ताल ===
{{मुख्य लेख|ताल}}
उत्तर हिंदुस्तानी संगीतात सुराला कालखंडाशी बांधण्याचे काम '''ताल''' करतो. उदा. त्रितालात १६ मात्रा आहेत. म्हणजे १६ समय अंश (वा तालाचे एकक (unit) ) एकत्र करून तालाची निश्चिती होते. याप्रमाणे वेगवेगळ्या मात्रा असलेले इतर ताल आहेत. जसे १० मात्त्रांचामात्रांचा झपताल किंवा ७ मात्त्रांचामात्रांचा रूपक. तालाने सांगीतिक वेळ निश्चित केली जाते. अर्थातच प्रत्येक तालाची स्वतःची प्रकृती असते. तालाची तीच ती आवर्तने कंटाळवाणी असल्याने मूळ कालखंड कायम ठेऊन तबलजी तालाचा विस्तार करतो. यासाठी कायदे, पेशकार, चक्रधार अशी अनेक ताल-उपांगे वापरतात. यातून तबलजी ठेक्याचे(rhythm) विविध आकृतीबंध (pattern) तबलजी बनवितो. आधारभूत सांगीतिक कालखंड जरी तोच असला तरी तबलजीस लयीचे स्वातंत्र्य असते म्हणूनच ''बढत'' घेत तबलजी द्रुत लयीत जाऊ शकतो. उदा: १६ मात्त्रांच्यामात्रांच्या त्रितालामुळे जो आधारभूत सांगीतिक कालखंड तयार होतो तितक्याच कालखंडात ३२ मात्रांचा कायदा वाजवून समेवर येता येते.
 
संगीतास ठेका देण्यासाठीही तालाचा वापर होतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/तबला" पासून हुडकले