"तबला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्स वगळले ,  १ वर्षापूर्वी
छो
 
=== लेहरा ===
जसे स्वरवाद्य वादनाच्या मैफिलीमध्ये वादक तालातच वाजवत असला, तरी संदर्भ आणि सौंदर्यवॄद्धीकरिता तालवाद्याची साथ घेतो, तसेच तालवाद्य वादक श्रोत्यांना वादनाचा तालसंदर्भ कळावा म्हणून एखाद्या स्वरवाद्याची साथ घेतो. तालवाद्याच्या साथीकरिता होणार्‍याहोणाऱ्या या स्वरवाद्य वादनाला लेहरा/लेहेरा म्हणतात.
 
मात्र स्वरवाद्याच्या साथीला होणाऱ्या तालवाद्य वादनामध्ये जश्या स्वरवाद्य वादनाच्या ढंगानुरूप वैविध्यपूर्ण तत्काल रचना वाजविल्या जातात, ते लेहरा वाजविताना केले जात नाही. तालवाद्य वादन हे अनेकदा तालगणनाच्या दॄष्टीने क्लिष्ट होत असल्याने लेहरा वाजविताना जवळपास कोणताही बदल न करता तेच आवर्तन परत परत वाजविले जाते. म्हणून "लेहरा वाजविणे" यापेक्षा सामान्यतः "लेहरा धरणे" हा शब्दप्रयोग केला जातो.
५५,२३४

संपादने