"राजकीय पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ६:
भारतात सुमारे २०४४ रजिस्टर्ड राजकीय पक्ष आहेत. दर महिन्याला काही पक्ष नव्याने निघतात तर काही बंद पडतात. काँंग्रॆस, तृणमूल काँग्रॆस, राष्ट्रीय काँंग्रॆस, बहुजन समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) व भारतीय जनता पक्ष असे फक्त सात राजकीय पक्ष अखिल भारतीय स्तरावर मान्याताप्राप्त आहेत. जनता दल युनायटेड, अण्णाद्रमुक, द्रविड मुन्नेत्र कळ्हम, शिवसेना यांसारखे एकूण ५१ राजकीय पक्षांना त्यांच्या त्यांच्या राज्यात मान्यता आहे.
 
मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची संख्या हरियाणा राज्यात ६७, पंजाबमध्ये ५७, मध्य प्रदेशात ४८, आणि गुजराथमाध्येगुजराथमध्ये ४७ आहे.
 
२०१८ साली,
ओळ २०:
 
* उत्तर प्रदेश राज्याची लोकसंख्या सुमारे २० कोटी आहे. त्या राज्यात ४३३ राजकीय पक्ष आहेत, म्हणजे साडेचार लाख लोकांमागे एक पक्ष.
कसंख्या* दिल्ली राज्याची लोकसंख्या १.९ कोटी आहॆ; त्या राज्यात २७२ राजकीय पक्ष आहेत. म्हणजे ७०,००० लॊकांमागेलोकांमागे एक पक्ष.
* दिल्ली राज्याची लो
कसंख्या १.९ कोटी आहॆ; त्या राज्यात २७२ राजकीय पक्ष आहेत. म्हणजे ७०,००० लॊकांमागे एक पक्ष.
* बिहारची लोकसंख्या ११ कोटी आहॆ, त्या राज्यात १२० पक्ष आहेत.
* तामिळनाडूची लोकसंख्या ७.२ कोटी आहे, त्या राज्यात १४० राजकीय पक्ष आहेत. म्हणजे पाच लाख लोकांमागे एक पक्ष.
Line ३५ ⟶ ३४:
* आप सबकी अपनी पार्टी (विलासपूर-छत्तीसगड)
* आर्थिक व्यवस्था परिवर्तन पार्टी (अलाहाबाद-उत्तर प्रदेश)
* आॅलऑल इंडिया गांधी काँग्रॆस (बंगलोर-कर्नाटक)
* बेरोजगार आदमी अधिकार पार्टी (फरीदाबाद-हरियाणा)
* भारत की लोक जिम्मेदार पार्टी (लखनौ-उत्तर प्रदेश)