"राग जौनपुरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
साचा समाविष्ट केला
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ १:
{{राग|नाव=जौनपुरी|थाट=आसावरी|प्रकार=हिंदुस्तानी|जाती=षाडव संपूर्ण|वादी स्वर=ध|संवादी स्वर=ग|आरोह=सा रे म प ध' नि' सां|अवरोह=सां नि' ध' प म प ध् म प ग' रे सा|पकड=|गायन समय=दिवसाचा दुसरा प्रहर|समप्रकृतिक राग=आसावरी|गायन ऋतू=|उदाहरण=प्रेमभावे जीव जगी या नटला </br>संगीत मानापमान </br>कृ प्र खाडिलकर </br>गायक प्रभाकर कारेकर|स्वर=|इतर वैशिष्ट्ये=(वरील चौकटीत हलंत शब्द </br>(पाय मोडलेला) हा कोमल स्वर</br> दर्शवितो. तसेच, स्वरानंतर असलेले</br> ' हे चिन्ह कोमल स्वर दर्शविते.</br>तार सप्तकातील स्वरांवर</br> टिंबे दिलेली आहेत )}}
'''{{PAGENAME}}''' हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
 
'''{{PAGENAME}}''' हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
 
त्याला जीवनपुरी असेही म्हटले जाते. सुलतान शर्की हे अमीर खुश्रू यांचे शिष्य होते त्यांनी ह्या रागाची निर्मिती केली असे म्हणतात.<ref>{{स्रोत पुस्तक|title=नादवेध - सुलभा पिशवीकर, अच्युत गोडबोले|last=|first=|publisher=राजहंस प्रकाशन|year=2013|isbn=81-7434-332-6|location=पुणे|pages=48}}</ref>
 
{{विस्तार}}