"राग आसावरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
|संवादी स्वर=ग
|आरोह= सा रे म प ध् सां
|अवरोह= सां नि' ध् प म प ध् म प ग् रे सा
|पकड=
|गायन समय=दिवसाचा दुसरा प्रहर
ओळ १६:
|इतर वैशिष्ट्ये=(वरील चौकटीत हलंत शब्द </br>(पाय मोडलेला) हा कोमल स्वर</br> दर्शवितो. तसेच, स्वरानंतर असलेले</br> ' हे चिन्ह कोमल स्वर दर्शविते.</br>तार सप्तकातील स्वरांवर</br> टिंबे दिलेली आहेत )
}}
'''{{PAGENAME}}''' हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक प्राचीन राग आहे. संगीत रत्नाकर ह्या ग्रंथातही त्याचा उल्लेख आला आहे<ref>{{स्रोत पुस्तक|title=नादवेध - सुलभा पिशवीकर, [[अच्युत गोडबोले]]|last=|first=|publisher=राजहंस प्रकाशन|year=2013|isbn=81-7434-332-6|location=पुणे|pages=46}}</ref>.
 
आसावरी राग तीन पद्धतीने गायिला जातो. फक्त कोमल रिषभ वापरून, फक्त शुद्ध रिषभ वापरून आणि हे दोन्ही रिषभ वापरून. फक्त कोमल रिषभ वापरल्यास त्या रागाला कोमल रिषभ आसावरी असे म्हणतात.