"राग आसावरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८:
'''{{PAGENAME}}''' हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक प्राचीन राग आहे. संगीत रत्नाकर ह्या ग्रंथातही त्याचा उल्लेख आला आहे<ref>{{स्रोत पुस्तक|title=नादवेध - सुलभा पिशवीकर, अच्युत गोडबोले|last=|first=|publisher=राजहंस प्रकाशन|year=2013|isbn=81-7434-332-6|location=पुणे|pages=46}}</ref>.
 
आसावरी राग तीन पद्धतीने गायिला जातो. फक्त कोमल रिषभ वापरून, फक्त शुध्दशुद्ध रिषभ वापरून आणि हे दोन्ही रिषभ वापरून. फक्त कोमल रिषभ वापरल्यास त्या रागाला कोमल रिषभ आसावरी असे म्हणतात.
 
<br />
 
== आसावरी रागातील काही गाणी ==
अशी पाखरे येती आणिक स्मृती</br> ठेवूनी जाती - [[सुधीर फडके]]
 
काय वधिन मी ती सुमती (नाट्यगीत, संगीत मृच्छकटिक, गो ब देवल , गायक - रामदास कामत )
 
चले जाना नही नैन मिला के (चित्रपट - बडी बहन)
 
जादू तेरी नज़र खुशबू तेरा बदन (चित्रपट - डर)
 
दूर आर्त सांग कुणी छेडली ( भावगीत, कवि - मंगेश पाडगावकर, संगीत - यशवंत देव , गायिका - मधुबाला जव्हेरी )
 
पिया ते कहा (तूफान और दिया)
 
लो आगयी उनकी याद वो नहीं आयें (चित्रपट - दो बदन)
 
{{विस्तार}}