"राग आसावरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे
माहिती समाविष्ट केली.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ १:
{{राग
|नाव=आसावरी
|थाट=आसावरी
|प्रकार=हिंदुस्तानी
|जाती=औडव संपूर्ण
|वादी स्वर=
|संवादी स्वर=
|आरोह= सा रे म प ध् सां
|अवरोह= सां नि' ध् प म प ध् म प ग् रे सा
|पकड=
|गायन समय=दिवसाचा दुसरा प्रहर
|समप्रकृतिक राग=जौनपुरी
|गायन ऋतू=
|उदाहरण=अशी पाखरे येती आणिक स्मृती</br> ठेवूनी जाती - [[सुधीर फडके]]
ओळ १६:
|इतर वैशिष्ट्ये=(वरील चौकटीत हलंत शब्द </br>(पाय मोडलेला) हा कोमल स्वर</br> दर्शवितो. तसेच, स्वरानंतर असलेले</br> ' हे चिन्ह कोमल स्वर दर्शविते.</br>तार सप्तकातील स्वरांवर</br> टिंबे दिलेली आहेत )
}}
'''{{PAGENAME}}''' हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक प्राचीन राग आहे. संगीत रत्नाकर ह्या ग्रंथातही त्याचा उल्लेख आला आहे<ref>{{स्रोत पुस्तक|title=नादवेध - सुलभा पिशवीकर, अच्युत गोडबोले|last=|first=|publisher=राजहंस प्रकाशन|year=2013|isbn=81-7434-332-6|location=पुणे|pages=46}}</ref>.
 
आसावरी राग तीन पद्धतीने गायिला जातो. फक्त कोमल रिषभ वापरून, फक्त शुध्द रिषभ वापरून आणि हे दोन्ही रिषभ वापरून. फक्त कोमल रिषभ वापरल्यास त्या रागाला कोमल रिषभ आसावरी असे म्हणतात.
 
<br />
 
== आसावरी रागातील काही गाणी ==
काय वधिन मी ती सुमती (नाट्यगीत, संगीत मृच्छकटिक, गो ब देवल , गायक - रामदास कामत )
 
दूर आर्त सांग कुणी छेडली ( भावगीत, कवि - मंगेश पाडगावकर, संगीत - यशवंत देव , गायिका - मधुबाला जव्हेरी )
 
रिषभ वापरून, फक्त कोमल रिषभ वापरून आणि हे दोन्ही रिषभ वापरून. फक्त कोमल रिषभाचा उपयोग केल्यास त्या रागाला कोमल रिषभ आसावरी असे म्हणतात.
 
{{विस्तार}}