"शरदिनी डहाणूकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने पुनर्निर्देशन ठेउन लेख शरदिनी अरुण डहाणूकर वरुन शरदिनी डहाणूकर ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
डॉ. शरदिनी अरुण डहाणूकर (जन्म: मुंबई, १९४५; मृत्यू : मुंबई, ४ ऑगस्ट २००२) (माहेरच्या पै दुंगट)या मुंबईतील एक प्रख्यात डॉक्टर होत्या. त्यांचे बंधू डॉ. पी.बी. पै दुंगट म्हणजे बॉम्बे हॉस्पिटलमध्येहॉस्पिटलमधील स्त्रीरोग शल्यतज्‍ज्ञ आहेतहोत.
 
==शिक्षण==
त्यांचेशरदिनी डहाणूकर यांचे शालेय शिक्षण मुंबईत झाले. एस.एस.सी.च्या परीक्षेत त्या गुणवत्ता यादीत आल्या होत्या. त्यांना संस्कृत विषयाचे जगन्नाथ शंकरशेठ पारितोषिक मिळाले होते. इ.स. १९६९मध्ये मुंबईतील जी.एस.मेडिकल कॉलेजमधून उत्तम गुण मिळवीत त्या एम.बी.बी.एस.ची वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण झाल्या. अमेरिकेतील रुग्णालयात राहून त्यांनी जननांग वैद्यक आणि प्रसूतिशास्त्रात अंतर्वास उमेदवारी केली, आणि नंतर औषधीशास्त्रात एम.डी. केले. त्यावेळी त्यांचे पती अमेरिकेतच होते.
 
अमेरिकेत असताना शरदिनीबाईंना वैद्य वेणी माधव शास्त्री यांची मुले भेटली. त्यांनी भारतात त्यांचे वडील करीत असलेल्या संशोधनाबद्दल सांगितले. आधीच भारतीय आयुर्वेदिक वनस्पतींमध्ये खूप रस असल्याने डॉ. शरदिनी भारून गेल्या. भारतात आल्यावर त्यांनी वैद्य [[वेणी माधव शास्त्री जोशी]] यांच्याकडून पाच वर्षे आयुर्वेदाचे औपचारिक शिक्षण घेतले. त्या आधारावर त्यांनी आयुर्वेदात सांगितलेल्या वनस्पती आणि त्यांचा औषधोपचारात होणारा उपयोग यांच्याकडे आधुनिक ॲलोपॅथिक नजरेने पहाण्याचा एक नावीन्यपूर्ण मार्ग प्रस्थापित केला.
ओळ १०:
मुंबईच्या के.ई.एम. रुग्णालयात डॉ. शरदिनी डहाणूकर यांच्या प्रयत्नाने १९८९ साली आयुर्वेद संशोधन केंद्र सुरू झाले, आणि नंतर बीवायएल नायर धर्मार्थ रुग्णालयात २००१मध्ये आयुर्वेद संशोधनासाठी एक ACARTS नावाची संस्था काढली. त्या काळी आयुर्वेदिक वनस्पतींवर व औषधांवर संशोधन करणाऱ्या या भारतातील अनोख्या आधुनिक वैद्यकीय संस्था होत्या. डॉ. शरदिनी डहाणूकरांच्या संशोधनाने भारतात अस्तित्वात असलेल्या परंपरागत वैद्यकीय ज्ञानाचा आधुनिक कसोट्यांवर पडताळा घेता आला. या कामासाठी डहाणूकरांना अनेक पुरस्कार मिळाले.
 
मृत्यूपूर्वीपर्यंतमृत्युपूर्वीपर्यंत डॉ. शरदिनी डहाणूकर प्राध्यापक, क्लिनिकल फारमॅकॉलॉजीच्या विभागप्रमुख आणि मुंबईतील टोपीवाला मेडिकल कॉलेजच्या आणि बीवाय‍एल नायर हॉस्पिटलच्या डीन होत्या.
 
शरदिनी डहाणूकरांनी आणि डॉ.[[ऊर्मिला थत्ते]] यांनी मिळून आयुर्वेदावरील अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्याशिवाय डहाणूकरांची वृक्ष, फुले आणि अन्य वनस्पतींवरची माहितीपूर्ण ललित पुस्तके एकमेवाद्वितीय आहेत.
ओळ २२:
* Standard Treatment Guidelines and Essential Drug List
* Techniques in Pharmacology and Pharmatech (सहलेखक निर्मला रेगे आणि ऊर्मिला थत्ते)
* आयुर्वेदाची ओळख (सहलेखिका ऊर्मिला थत्ते)
* औषधे आणि आपण
* पांचालीची थाळी
Line ३६ ⟶ ३७:
* आयुर्वेदावरील संशोधनात भर टाकल्याबद्दल ’महिला गौरव पुरस्कार’ आणि ’वनिता समाज गौरव पुरस्कार’.
* शेठ जी.एस.मेडिकल कॉलेजने शरदिनी डहाणूकर यांच्या नावाने उत्कृष्ट शिक्षक आणि संशोधकांसाठी पुरस्कार ठेवले आहेत.
 
 
==पहा==