"ड-जीवनसत्त्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
एक संदर्भ जोडला
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''ड-जीवनसत्त्व''' किंवा कोलेकॅल्सीफेरॉलकाॅलिकॅल्सिफेरॉल हा शरीरातील काही महत्वाचीमहत्त्वाची कार्ये पार पाडण्यासाठी  शरीराला आवश्यक असणारा घटक आहे. जीवनसत्त्वांचे पाण्यात विद्राव्य आणि मेदात विद्राव्य असे दोन प्रकार असतात. त्यापैकी ड जीवनसत्त्वाचा मेदात विद्राव्य जीवनसत्त्वातजीवनसत्त्वांत समावेश होतो.<ref>{{स्रोत पुस्तक|title=Nutritive Value of Indian Foods- C Gopalan, B V Rama Sastri, S C balasubramanian|last=|first=|publisher=National Institute of Nutrition|year=2007|isbn=|location=Hyderabad|pages=11}}</ref>
 
ह्या जीवनसत्त्वाची रोजची गरज बालकांसाठी ४०० IU ( International Unit ) तर प्रौढांसाठी ६०० IU इतकी असते. मात्र वयस्कर म्हणजे 70 पेक्षा जास्त वय असणाऱ्यासाठी ती ८०० IU इतकी जास्तअधिक असते.
 
ह्या जीवनसत्त्वाची रोजची गरज बालकांसाठी ४०० IU ( International Unit ) तर प्रौढांसाठी ६०० IU इतकी असते. मात्र वयस्कर म्हणजे 70 पेक्षा जास्त वय असणाऱ्यासाठी ती ८०० IU इतकी जास्त असते.
{{Infobox drug class
| Image = Cholecalciferol-3d.png
Line १७ ⟶ १८:
 
==महत्व ==
जीवनसत्त्व ड हे एक संप्रेरक (harmone) असून ते  शरीरातील दात, मज्जातंतू आणि स्नायू यांना बळकटी आणण्यासाठी आवश्यक असते. आतड्यातून कॅल्शियम शोषून घेऊन ते हाडात आणि दातात जमा करण्यात त्याची महत्वाचीमोलाची भूमिका असते. शरीराला ड  जीवनसत्त्वाचा प्रत्यक्ष उपयोग करून घेता येत नाही तर त्यासाठी त्याच्या क्रियाशील घटकाची आवश्यकता असते. कोलेकॅल्सीफेरॉलकाॅलिकॅल्सिफेरॉल किंवा जीवनसत्त्व ड चे आपल्या यकृतात 25२५ हायड्रोक्सीहायड्राॅक्सी कोलेकॅल्सीफेरॉलकाॅलिकॅल्सिफेरॉल ह्या घटकात रुपांतररूपांतर होते. त्यानंतर मूत्रपिंड त्याचे रुपांतररूपांतर 1,25२५ डाय हायड्रोक्सीहायड्राॅक्सी कोलेकॅल्सीफेरॉल मध्येकाॅलिकॅल्सिफेरॉलमध्ये करते. 1,25२५ डाय हायड्रोकसीहायड्राॅक्सी कोलेकॅल्सीफेरॉलकाॅलिकॅल्सिफेरॉल हा क्रियाशील घटक असून त्याचा शरीराला उपयोग करून घेता येतो. असे रुपांतररूपांतर करण्यात काही कारणाने अडथळा निर्माण झाल्यासही हाडांच्या मजबुतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.<ref>{{स्रोत पुस्तक|title=Nutritive Value of Indian Foods- C Gopalan, B V Rama Sastri, S C Balasubramanian|last=|first=|publisher=National Institute of Nutrition|year=2007|isbn=|location=Hyderabad|pages=13}}</ref>
 
== स्त्रोतस्रोत ==
ड जीवनसत्त्व हे इतर जीवनसत्त्वासारखे आहारातून तर मिळवता येतेच पण सूर्यप्रकाशातूनही ते उपलब्ध होऊ शकते. कॉड लिव्हरकॉडलिव्हर तेल , शार्क लिव्हरशार्कलिव्हर तेल, सामन, हॅलीबट असे मासे हे ड जीवनसत्त्व आहारातून मिळवण्यासाठीचे मुख्य स्त्रोतस्रोत आहेत. सूर्यप्रकाश कमी असणाऱ्या ठिकाणी राहणाऱ्यांना त्यांच्या आहाराबरोबरच जीवनसत्त्वाच्या गोळ्यांची जोड दिली जाते.
 
==कमतरतेचे व अतिरेकाचे दुष्परिणाम==
Line २८ ⟶ २९:
 
== सूर्यप्रकाश आणि ड जीवनसत्त्व ==
आपल्या त्वचेमध्ये बीटा (''β)'' डीहायड्रोकोलेस्टेरोल हा एक घटक असतो. सूर्यप्रकाशातील अतिनील किरण त्वचेवर पडल्यास त्याचे रुपांतररूपांतर कोलेकॅल्सीफेरॉलकाॅलिकॅल्सिफेरॉल म्हणजेच ड जीवनसत्त्वामध्ये होते. त्यामुळे सूर्यप्रकाश भरपूर उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी ड जीवनसत्त्व योग्य प्रमाणात मिळवण्याचा सूर्यप्रकाश हा एक चांगला आणि बिनखर्चाचा मार्ग आहे. मात्र असे जीवनसत्त्व पुरेशा प्रमाणात मिळण्यासाठी योग्य प्रखरतेचा सूर्यप्रकाश योग्य तितका वेळ मिळणे आवश्यक असते.
 
अतिनील किरणांचे ( Ultra Violet ) तरंग लांबीनुसार अ, ब आणि क असे वर्गीकरण केले जाते. त्यापैकी ब प्रकारचे किरण (UVB) ज्यांची तरंग लांबीतरंगलांबी २९० ते ३२० नॅनोमीटर असते तेच फक्त ड जीवनसत्त्व मिळवून देऊ शकतात. त्यापेक्षा जास्त किंवा कमी तरंगलांबी असलेले अ आणि क प्रकारचे किरण त्यासाठी निरुपयोगी ठरतात. सकाळी ११ ते दुपारी 1 ह्या वेळेत ब प्रकारच्या किरणांचे प्रमाण सर्वाधिक असते. अर्थातच हीच वेळ ड जीवनसत्त्व मिळवण्यासाठी सर्वात योग्य असते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://timesofindia.indiatimes.com/city/pune/Low-on-vitamin-D-Just-soak-in-the-sun-between-11am-1pm/articleshow/50244279.cms|शीर्षक=|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=}}</ref> ह्या वेळेत आठवड्यातून दोन किंवा तीन दिवस रोज १५ ते 20 मिनिटे त्वचेवर घेतलेले ऊन पुरेसे ड जीवनसत्त्व मिळवून देऊ शकते. त्यासाठी रोजच उन्हात बसणे आवश्यक नसते. सकाळच्या कोवळ्या उन्हाची तीव्रता  प्रकाश जास्त विखुरल्यामुळे कमी असते तसेच त्यावेळी त्यातील उपयोगी अतिनील ब किरणांचेही प्रमाण कमी असते. त्यामुळे सकाळचे कोवळे ऊन आवश्यक तेवढे ड जीवनसत्त्व मिळवण्यासाठी पुरेसे होत नाही. भर दुपारी आणि त्यानंतर संध्याकाळी मात्र उन्हात शरीरास अपायकारक अतिनील अ किरणाचे (UVA )प्रमाण जास्त असते त्यामुळे तसे ऊन त्यावेळी त्वचेवर जास्त वेळ घेणे हितावह नसते.
 
अतिनील ब प्रकारचे किरण काचेतून गाळले जात असल्यामुळे आरपार जाऊ शकत नाहीत<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/19614895|शीर्षक=|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=}}</ref>. त्यामुळे खिडकीच्या काचेतून वक्रीभवन होऊन त्वचेवर पडलेले ऊन ड जीवनसत्त्व मिळवण्यासाठी उपयोगी ठरू शकत नाही. त्यासाठी ऊन हे थेट त्वचेवर पडणे आवश्यक आहे.