"विधान परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 2402:3A80:C85:B26D:F0A6:BCEF:6812:93C8 (चर्चा) यांनी केलेले बदल 2405:204:9496:2A24:53FE:A416:AA00:B8F1 यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५:
महाराष्ट्राचे विधान मंडळ
 
289 एकूण आमदार विधानसभेचे आहेत.तर
78 सदस्य संख्या विधानपरिषदेची आहे.
 
0 विधान परिषद सदस्य हे विधानसभा सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्था, पदवीधर, शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात.
ओळ १२:
0 राज्यपाल विज्ञान, साहित्य, कला व समाजसेवेतील प्रसिद्ध लोकांना विधान परिषदेवर प्रतिनिधित्व देतात.
 
01) सभासदाचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो.
 
0 2)दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात. त्यांच्या जागी नवे सभासद निवडले जातात.
 
 
कशी असते मतदान प्रक्रिया?
1 विधानसभेप्रमाणे येथे थेट मतदान प्रक्रिया अवलंबली जात नाही.
 
Line ३० ⟶ ३१:
 
सरळ लढतीचा फायदा : दोन उमेदवारांच्या सरळ लढतीत पहिल्या पसंतीच्या मतात जो पहिल्या क्रमांकावर राहतो त्याचा विजय जवळपास नक्की असतो. मतांचा कोटा पूर्ण न झाल्यास दुसर्‍या क्रमांकावरील उमेदवाराला मिळालेल्या दुसर्‍या पसंतीच्या मतांची मोजणी केली जाते. तरी कोटा पूर्ण न झाल्यास पहिल्या क्रमांकावरील उमेदवाराला विजयी घोषित केले जाते.
 
स्थानिक मतदारसंघाचे मतदार कोण?
विधान परिषदेच्या स्थानिक मतदारसंघातील निवडणुकीसाठी संबंधित मतदारसंघात येणारे महापालिका, नगरपालिका सदस्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य.
 
{{भारताची विधिमंडळे}}
 
==हे सुद्धा पहा ==