Content deleted Content added
स्व निर्मीती
 
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
नमस्कार विकीपेडीया माहितगार, मी सध्या [[रमेश औटी]] पानाचे लेखन करत आहे. पण टायवेन गोनसालविस यांनी "उल्लेखनीयता रद्दीकरण" व "लवकर वगऴावे" हा साचा पानावर चढविला आहे. काही संदर्भ मी दिले आहेत. तरी माझी आपणास विनंती आहे की थोड्या कालावधीसाठी हे पान काढले जावू नये. रमेश औटीचा आगामी चित्रपट कटीबंध लवकरच प्रदर्शित होत आहे. संत [[नरहरी सोनार]] ह्या मराठी विकीपेडीया पानावर ही माहीती आपण पाहू शकता. ह्या चित्रपटाचा संदर्भ नक्कीच हे पान टिकवण्यास कामी येईल अशी मला खात्री आहे. आपण सहाय्य कराल ही अपेक्षा.
[[सदस्य:Rachit143|Rachit143]] ([[सदस्य चर्चा:Rachit143|चर्चा]]) ०६:२३, ६ जानेवारी २०१९ (IST)
 
एक रजाई तीन लुगाईला 'उल्लेखनीय रद्दीकरण' हा टॅग मी लावलेला नाही. .... [[सदस्य:ज|ज]] ([[सदस्य चर्चा:ज|चर्चा]]) १६:५४, ३ एप्रिल २०१९ (IST)