"वि.मा.दी. पटवर्धन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ११:
शिवसेनेची मूळ कल्पना आणि प्रेरणा [[बाळ ठाकरे]] यांना नाशिकमधूनच मिळाली. शिवसेना स्थापन करण्यापूर्वी बाळासाहेब नाशिकला वि.मा.दी पटवर्धन यांच्याकडे येत असत. त्यांच्या चर्चेत मराठी माणसाच्या हिताचे संरक्षण करणारी एखादी संघटना असावी व तिचे नेतृत्व बाळासाहेब ठाकरे यांनी करावे असे विमादी म्हणत असत. यावर या दोघांनी अनेकदा खल केला आणि त्यातूनच १९६६ साली शिवसेनेचा महाराष्ट्राच्या नकाशावर उदय झाला.{{संदर्भ हवा}}
 
मेनका प्रकाशनचे [[पु.वि. बेहेरे]] ऊर्फ [[पु.वि. बेहेरे|राजाभाऊ बेहेरे]] यांच्या सुविद्य पत्‍नी [[सुमनताई बेहेरे]], या विमादींच्या कन्या होत.
 
==पुस्तके==
ओळ २२:
 
==पुरस्कार==
[[सावाना]]तर्फे विनोदी लेखन करणार्‍याकरणाऱ्या मराठी लेखकाला विमादी पटवर्धन यांच्या नावाचा पुरस्कार देण्यात येतो. आत्तापर्यंत हा पुरस्कार मिळालेले लेखक आणि त्यांचे पुस्तक :
* [[मंगेश तेंडुलकर]] (संडे मूड)
* विजय कापडी (लालूचा घोडा. - २००९)
* शिवराज गोर्ले (नग आणि नमुने)
 
{{DEFAULTSORT:दीक्षित पटवर्धन, विविमादी}}
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:इ.स. १९०८ मधील जन्म]]