"दिलीप कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
==परिचय==
१९७८ मध्ये दिलीप कुलकर्णी यांना मेकॅनिकल [[अभियांत्रिकी|अभियांत्रिकीची]] पदविका मिळाली. १९७८ ते १९८४ सालांपर्यंत ते [[पुणे|पुण्याला]] [[टेल्को]] कंपनीमध्ये काम करीत होते. त्यानंतर १९८४ ते १९९३ दरम्यान, [[विवेकानंद|विवेकानंद केंद्र]] ( [[कन्याकुमारी]]) येथे पूर्ण वेळेचे काम. त्या काळात त्यांनी ‘विवेक-विचार’ या नियतकालिकाचे संपादन केले. १९९३पासून पर्यावरणाच्या सान्निध्यातली जीवनशैली जगण्यासाठी कोकणातील कुडावळे ([[दापोली|दापोली तालुका]], रत्‍नागिरी जिल्हा) या खेडयातखेड्यात सहकुटुंब स्थायिक झाले आहेत.<ref>http://www.loksatta.com/trekit-news/nature-view-of-dapoli-518473/</ref>
 
रोजच्या जगण्यात कमीतकमी साधनांचा वापर करताना ऊर्जा संवर्धन करण्याचा त्यांचा प्रयत्‍न असतो. वाळलेल्या लाकडांचा वापर करून त्यांच्या घरी स्वयंपाक केला जातो. [[रेडिओ|रेडिओचा]] अपवाद वगळता स्वयंपाकाचा गॅस इत्यादी आधुनिक साधने ते वापरत नाहीत. त्यांच्या स्वतःच्या मालकीचे वाहनसुद्धा नाही.
ओळ ३२:
==संदर्भ==
 
 
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:सामाजिक कार्यकर्ते]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते]]