"राग जोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
साचा व थोडी माहिती समाविष्ट केली
ओळ १:
'''{{PAGENAME}}''' हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
 
{{राग|नाव=जोग|थाट=काफी|प्रकार=हिंदुस्तानी|जाती=औडव औडव|वादी स्वर=म|संवादी स्वर=सा|आरोह=नि सा ग म प नि' सां|अवरोह=सां नि' प म ग सा ग' सा|पकड=|गायन समय=मध्यरात्र|समप्रकृतिक राग=|गायन ऋतू=|उदाहरण=जीर्ण पाचोळा पडे तो उदास </br>भावगीत, कवि - कुसुमाग्रज</br> गायिका - लता मंगेशकर</br>संगीतकार - वसंत प्रभू|स्वर=|इतर वैशिष्ट्ये=(वरील चौकटीत हलंत शब्द </br>(पाय मोडलेला) हा कोमल स्वर</br> दर्शवितो. तसेच, स्वरानंतर असलेले</br> ' हे चिन्ह कोमल स्वर दर्शविते.</br>तार सप्तकातील स्वरांवर</br> टिंबे दिलेली आहेत )}}
 
== रागाची रचना ==
या रागात 'रे' व 'ध' वर्ज्य आहेतअसून दोन्ही ग चा उपयोग केला जातो. आरोहात शुध्द ग तर अवरोहात दोन्ही ग वापरले जातात. 
 
== रागाची वेळ ==
'''आरोह''': सा  ग  म  प  नि(कोमल)  सा'
हा राग रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात गायला जातो. {{विस्तार}}
 
== जोग रागातील काही गीते ==
'''अवरोह''': सा'  नि(कोमल)  प  म  ग(शुद्ध)  म  ग(कोमल)  सा 
त्या सावळ्या तनुचे मज लागले पिसे ग ( कवि - आत्माराम सावंत, गायिका - माणिक वर्मा संगीत -दशरथ पुजारी )
 
सासुरास चालली लाडकी शकुंतला ( चित्रपट -सुवासिनी, गीत - ग दि माडगुळकर , गायक व संगीत -सुधीर फडके) {{विस्तार}}
== रागाची वेळ ==
हा राग रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात गायला जातो. {{विस्तार}}
 
{{हिंदुस्तानी संगीत}}
"https://mr.wikipedia.org/wiki/राग_जोग" पासून हुडकले