"राजन गवस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
डॉ. '''राजन गणपती गवस''' ([[२१ नोव्हेंबर]], [[इ.स. १९५९]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत | url=http://www.loksatta.com/navneet-news/biological-pest-control-270061/ | शीर्षक=नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत | publisher=लोकसत्ता | date=२१ नोव्हेंबर २०१३ | accessdate=४ डिसेंबर २०१३ | language=मराठी |लेखक=संजय वझरेकर}}</ref>) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक आहेत. त्यांच्या दलित चळवळीतील अंतर्विरोध स्पष्ट करणार्‍याकरणाऱ्या 'तणकट' या कादंबरीला [[इ.स. २००१|२००१]] साली [[साहित्य अकादमी पुरस्कार]] जाहीर झाला.
 
राजन गवस यांचे ’रविवारच्या सकाळ’च्या ’सप्तरंग पुरवणीतले शब्दांची कुळकथा हे साप्ताहिक सदर वाचक आवर्जून वाचतातवाचत. राजन गवस यांची ब,बळीचा ही कादंबरीही खूप गाजली.
 
==शिक्षण आणि नोकरी==
ओळ १०:
 
== प्रकाशित साहित्य ==
अंधश्रद्धा, रूढी परंपरा, जातीयता, देवदासी, दारिद्र्य ह्या सामाजिक प्रश्नांकडे राजन गवस ह्यांच्या लिखाणाचा ओढा दिसतो. गवसांनी लिहिलेल्या 'चौंडकं' आणि 'भंडारभोग' या दोन कादंबऱ्या देवदासींच्याअनुक्रमेदेवदासींच्याजोगव्यांच्याजोगत्यांच्या आयुष्यावर बेतलेल्या आहेत. त्यांच्या दोन कादंबऱ्यांचे आणि 'रिवणावायली मुंगी' या कथासंग्रहाचे कन्नड भाषेत अनुवाद झाले आहेत..
 
* अव्यक्त मांणसांच्या कथा ([[उत्तम कांबळे]] यांच्या निवडक कथांचे संकलन. - संपादक राजन गवस)
"https://mr.wikipedia.org/wiki/राजन_गवस" पासून हुडकले