"स्टॅचू ऑफ युनिटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
2019 and hq
ओळ १:
[[File:Statue of unity (cropped)Unity.pngjpg|thumb|स्टॅच्यू ऑफ युनिटी]]
'''स्टॅच्यू ऑफ युनिटी''' (मराठी: ''एकतेचा पुतळा'') हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते [[वल्लभभाई पटेल]] यांना समर्पित स्मारक आहे, हे [[गुजरात]]च्या [[राजपीपळा]] शहरा जवळ [[सरदार सरोवर धरण|नर्मदा धरणाजवळील]] साधू बेटावर स्थित आहे. हे स्मारक २०,००० मी<sup>२</sup> क्षेत्रात आहे आणि १२ किमी<sup>२</sup> आकाराच्या कृत्रिम तलावाने घेरलेले आहे. १८२ मीटर (५९७ फूट) उंचीची ही जगातील सर्वात उंच मूर्ती आहे.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://topyaps.com/sardar-patel-the-ironman|शीर्षक=14 Things You Did Not Know About Sardar Patel, The Man Who United India|last=Sharma|first=Ashwani|date=2014-12-29|work=TopYaps|access-date=2018-10-31|language=en-US}}</ref>