"चर्चा:नर्मदा परिक्रमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नेमका त्रास काय?
सदस्यांमध्ये कटूपणा नको म्हणून कठोर शब्द बदलले
ओळ २१:
:मागे विचारल्या प्रमाणे येथे नेमका ''गुन्हा'' काय आहे हे कळवावे.
:''लेखावर {{t|कामचालू}} साचा लावल्यास इतरांना काम करण्यास बंदी करावी'' असे आपण सुचवत आहात का? असे असल्यास एखाद्याने अनेक पानांवर असा साचा लावल्यास काय करावे?
:'''''मी माझ्या''' लेखात काम करीत असताना इतरांकडून थोडासुद्धा बदल चालणार नाही'' हा हेका क्राउडसोर्स्ड प्रकल्पांवर आणि विशेषतः विकिपीडियावर लावणे चुकीचे आहे.
:तुम्ही उद्धृत केलेली व्यवस्था विकिसमुदायावर कोठे आहे? सदस्यांनी (फक्त महिलाच नव्हे तर इतर सुद्धा) सतत कांगावा केल्यास त्यांच्याविरुद्ध अधिकृत पावले उचलणारी एखादी व्यवस्था सुद्धा विकिसमुदायावर आहे का?
:''तुम्ही मदत करणार नसाल तर'' आणि ''अधिकृत पावले उचलावी लागतील'' यातून तुम्ही येथील सदस्यांना आणि प्रचालकांना इशारा वजा धमकी देत आहात का? नसावे पण स्पष्ट केलेत तर बरे होईल.
:धन्यवाद.
"नर्मदा परिक्रमा" पानाकडे परत चला.