"वचन (व्याकरण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
वस्तू एक आहे की अनेक आहेत तीते संख्यासूचित बोधकरणाऱ्या सूचकशब्दाच्या गुणधर्मास व्याकरणात 'वचन' असे म्हणतात. मराठी प्रमाणेच बहुसंख्य भाषात वचनांचे एकवचन आणि अनेकवचन असे दोन प्रकार असतात, काही थोड्या भाषात द्विवचन अथवा इतरही व्यवस्था पहावयास मिळतात.

मराठीत एकवचन आणि अनेकवचन अशी दोन रुपेरूपे असली तरी काही शब्दांच्या बाबतीत अनेकवचनात शब्दाचे रुपरूप बदलत नाही.

ओळ ७:
वचनाचे प्रकार : १. एकवचन २. अनेकवचन

१. एकवचन : जेव्हा एका वस्तूचा बोध होतो तेव्हा एकवचन असे म्हणतात.

उदा. मासा, गाय, फूल, मुलगा इ.

२. अनेकवचन : जेव्हा एकापेक्षा अधिक वस्तूंचा बोध होतो तेव्हा अनेकवचन असे म्हणतात.

उदा. मासे, गाई, फुले, मुलगे इ.

लिंगभेदाप्रमाणे काही सर्वनामांचे एक-अनेकवचन पुढीलप्रमाणे.

वचन/लिंग पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग

एकवचन तो, ती, ते

अनेकवचन अनुक्रमे ते त्या ती.

ओळ २६:
नियम १: आ-कारान्त पुल्लिंगी नामाचे अनेकवचन ए-कारान्त होते.

उदा.उदा० एकवचन अनेकवचन एकवचन अनेकवचन

रस्ता -रस्ते, आंबा आंबा-आंबे, ससा-ससे, लांडगा-लांडगे, महिना-महिने, दाणा-दाणे.
ससा ससे लांडगा लांडगे
महिना महिने दाणा दाणे
अपवाद
काका काका आजोबा आजोबा

अपवाद :

काका -काका, आजोबा -आजोबा

काकेमामे हा शब्द कुत्सित अर्थाने वापरला जातो.
नियम २ : आ-कारान्त नामांव्यतिरिक्त इतर सर्व पुल्लिंगी नामांची रुपे दोन्ही वचनांत सारखीच असतात.

नियम २ : आ-कारान्त नामांव्यतिरिक्त इतर सर्व पुल्लिंगी नामांची रुपेरूपे दोन्ही वचनांत सारखीच असतात.
उदा.

एकवचन अनेकवचन एकवचन अनेकवचन
उदा०

उंदीर उंदीर पाय पाय
एकवचन अनेकवचन एकवचन अनेकवचन

चिकू चिकू देश देश
हारउंदीर-उंदीर, पाय-पाय, चिकू-चिकू, देश-देश, हार-हार, पक्षी- पक्षी, केस-केस, कागद-कागद.
केस केस कागद कागद