"उंदीर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३३:
 
== संभावित नुकसान ==
उंदीर खाण्यापेक्षाहे धान्य खातातच पण त्यापेक्षा धान्याची नासाडी अधिक करतात. सतत कुरतडण्याच्या सवयीमुळे कागद, कपडे, लाकूड, इमारती यांची हानी होते. विजेच्या आणि अवगुंठित तारा कुरतडल्यामुळेही नुकसान होते. उंदरावर असलेल्या पिसवांमधून एके काळी प्लेगसारखा संसर्गजन्य रोग पसरलेला होता. उंदराच्या मूत्रामधील लेप्टोस्पायरा या जीवाणूमुळे मानवामध्ये लेप्टोस्पायरोसिस आजार होतो.
 
== बाह्य दुवे ==
[http://www.vishwakosh.org.in/kumarm/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=150&Itemid=224 विश्वकोश]
"https://mr.wikipedia.org/wiki/उंदीर" पासून हुडकले