"रियो डी जानीरो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
छो रिओ डी जनेरिओ या शहरातील काही बाबींविषयी माहिती लिहिली आहे.
ओळ २२:
|longd=43 |longm=12 |longEW=W
}}
'''रियो डी जानीरो''' हे [[ब्राझील]] देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. इ.स. १७६३ ते १९६० दरम्यान ही ब्राझीलची राजधानी होती. २०१६मध्ये रियो डी जानीरोमध्ये [[ऑलिंपिक]] खेळस्पर्धा झाल्या.तसेच हे एक उत्तम बंदर असून व्यापाराचे प्रमुख केंद्र आहे.पहिली वसुंधरा परिषद १९९२ साली ब्राझील देशाच्या याच शहरात झाली होती.या शहराला दक्षिण अटलांटिक महासागराचा समुद्रकिनारा लाभला आहे.
 
== नाव ==
{{उन्हाळी ऑलिंपिक यजमान शहरे}}
या शहराचे नाव रिओ डी जनेरिओ असे आहे.
 
== इतिहास ==
 
== भूगोल ==
हे ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीवरील एक महत्वाचे शहर आहे.या किनारपट्टीला दक्षिण अटलांटिक महासागराचा किनारा आहे.हे शहर ब्राझीलच्या आग्नेय दिशेस आहे.या शहराची समुद्र्सापाटीपासूनची उंची सर्वसाधारणपणे २०० मी एवढी आहे.या शहराच्या किनार्यावर पुळण व तटीय वालुकागिरी दिसतात.या प्रदेशातील नद्या मुख्यतः कमी लांबीच्या आहेत.जसे रिओ डी जनेरिओ हे शहर आहे तसेच ते राज्य सुद्धा आहे.
 
== हवामान ==
रिओ डी जनेरिओ हे शहर किनारी भागात असल्याने या भगातून आग्नेय वारे ब्राझील देशात प्रवेशतात.तसच जवळील प्राकृतिक विभाग असलेल्या अजस्त्र कडयामुळे या भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो.या शहराच्या भौगोलिक स्तिथीमुळे या शहरातील हवामान सौम्य व आर्द्र प्रकारचे आहे.तसेच या शहरात फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक तापमान असते. आणि डिसेंबर ते मार्च या काळात जास्त पाऊस पडतो.
<br />{{उन्हाळी ऑलिंपिक यजमान शहरे}}
 
[[वर्ग:ब्राझीलमधील शहरे]]