"मराठीमाती डॉट कॉम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
117.215.16.203 (चर्चा)यांची आवृत्ती 1676569 परतवली. Rv vandalism.
खूणपताका: उलटविले नवीन पानकाढा विनंती
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६६:
 
'''मराठीमाती डॉट कॉम''' (marathimati.com) हे एक [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] वेब पोर्टल आहे. दिनांक [[२७ सप्टेंबर]] [[२००२]] पासून हे [[संकेतस्थळ]] कार्यरत आहे '''''माझ्या मातीचे गायन''''' हे या संकेतस्थळाचे नोंदणीकृत ब्रीदवाक्य आहे. [[महाराष्ट्र | महाराष्ट्रातील]] [[साहित्य]], [[कला]], [[संस्कृती]] तसेच [[पर्यटन]] स्थळांची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अनोळखी पर्यटन स्थळांचा परिचय करून देणे हे या संकेतस्थळाचे वैशिष्ट्य असून [[हर्षद खंदारे]] हे या संकेतस्थळाचे संपादक आहेत.
'''मराठीमाती डॉट कॉम''' या संकेतस्थळाला दिनांक [[१ जानेवारी]] २००५ ते [[१ ऑक्टोबर]] २०१२ पर्यंत जगभरातून १९४ देशातून<ref>[https://drive.google.com/file/d/1s_lZz0EhHSwPBTMHFOjnOCDfwnDeP1RY/view मराठीमाती.कॉम संकेतस्थळाला जगभरातून १९४ देशांतून भेट]</ref> तर ७८२२ शहरांतून<ref>[https://drive.google.com/file/d/1I6j532wYcjO2D8OoQQzX7teIkjp41bnL/view मराठीमाती डॉट कॉम ला जगभरातून ७८२२ शहरांतून भेट]</ref> भेट देण्यात आलेली आहे.
 
'''मराठीमाती डॉट कॉम''' या संकेतस्थळाला दिनांक [[१ जानेवारी]] २००५ ते [[१ ऑक्टोबर]] २०१२ पर्यंत जगभरातून १९४ देशातून<ref>[https://drive.google.com/file/d/1s_lZz0EhHSwPBTMHFOjnOCDfwnDeP1RY/view मराठीमाती.कॉम संकेतस्थळाला जगभरातून १९४ देशांतून भेट]</ref> तर ७८२२ शहरांतून<ref>[https://drive.google.com/file/d/1I6j532wYcjO2D8OoQQzX7teIkjp41bnL/view मराठीमाती डॉट कॉम ला जगभरातून ७८२२ शहरांतून भेट]</ref> भेट देण्यातदिली आलेली आहेगेली..
== मराठीमाती डॉट कॉमची नुतन आवृत्ती ==
 
दिनांक [[१ जुलै]] [[इ.स. २०१३]] पासून मराठीमाती डॉट कॉमची नुतन आवृत्ती [[संकेतस्थळ]] वाचकांसाठी खुली करण्यात आलेले आहे<ref>[http://www.marathimati.com/ मराठीमाती डॉट कॉम]</ref>. आणि ते '''marathimati.com''' याच पत्त्यावर उपलब्ध आहे. सभासद नोंदणी करून स्वत:चे अथवा संग्रहित लिखाण प्रकाशित करण्याची सोय यात आहे तसेच डेस्कटॉप, लॅपटॉप सह आता हे सम्केतस्थळ मोबाईल, टॅब या सारख्या अधुनिक उपकरणांवर देखिल बघीतले जाऊ शकणार आहे हे या नुतन आवृत्तीचे मुख्य आकर्षण आहे.
== मराठीमाती डॉट कॉमची नुतननूतन आवृत्ती ==
दिनांक [[१ जुलै]] [[इ.स. २०१३]] पासून मराठीमाती डॉट कॉमची नुतननूतन आवृत्ती [[संकेतस्थळ]] वाचकांसाठी खुली करण्यात आलेले आहे<ref>[http://www.marathimati.com/ मराठीमाती डॉट कॉम]</ref>. आणि ते '''marathimati.com''' याच पत्त्यावर उपलब्ध आहे. सभासद नोंदणी करून स्वत:चे अथवा संग्रहित लिखाण प्रकाशित करण्याची सोय यात आहे तसेच. डेस्कटॉप, लॅपटॉप सहलॅपटॉपसह आता हे सम्केतस्थळसंकेतस्थळ मोबाईल, टॅब या सारख्या अधुनिकअाधुनिक उपकरणांवरउपकरणांवरदेखील देखिल बघीतलेबघितले जाऊ शकणार आहे, हे या नुतननूतन आवृत्तीचे मुख्य आकर्षण आहे.
 
===विविध विभाग===
Line ७८ ⟶ ७९:
* '''घडामोडी''' : महाराष्ट्र आणि मराठी संदर्भातील मराठी बातम्यांचे हे सदर आहे.
* '''अक्षरमंच''' : वाचक - लेखकांचे मुक्त व्यासपीठ, वाचक आपले साहित्य या सदराद्वारे प्रसिद्ध करू शकतात. या सदरातील लेखकांचे काव्यवाचनाचे कार्यक्रम देखील घेतले जातात.
* '''ब्लॉग''' : मराठीमातीवर सातत्याने होणारे बदल आणि घडमोडींची माहिती या ब्लॉगद्वारा प्रसारीतप्रसारित केली जाते.
 
===सेवा-सुविधा===
Line ८४ ⟶ ८५:
* '''मराठी दिनदर्शिका''' : मराठी महिने, सण-उत्सव, दिनविशेष आणि पंचांगासह ऑनलाईन मराठी दिनदर्शिका.
* '''महाराष्ट्र फोटो गॅलरी''' : महाराष्ट्रातील विविध पर्यटन ठिकाणांची, उत्सवांची, कार्यक्रमांची छायाचित्रे.
 
==मुख्य संपादक==
हर्षद खंदारे हे [[मराठीमाती]] या संकेतस्थळाचे [[मुख्य संपादक]], [[छायाचित्रकार]] आणि [[व्यंगचित्रकार]] आहेत. त्यांचे कलेचे शिक्षण [[नाशिक]] येथील [[ललित कला महाविद्यालय]], [[पुणे]] येथील [[अभिनव कला महाविद्यालय]] आणि [[मुंबई]] येथील [[सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट]] येथे झाले आहे.