"कालिदास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
==कालिदासाचे साहित्य==
[[File:Ravi Varma-Shakuntala.jpg|thumb|राजा रविवर्मा यांनी काढलेले शकुंतलेचे चित्र]]
* [[अभिज्ञानशाकुंतलम्‌]] (नाटक)-हस्तिनापूरचा राजा दुष्यंत आणि कणव मुनींची मानसकन्या यांचे प्रेम,गांधर्वविवाह, दुर्वास ऋषीच्या शापामुळे त्या विवाहाचा राजाला पडलेला विसर आणि शकुंतलेची राजाला ओळख पटवून देण्यासाठी राजाने तिला दिलेल्या "अंगठीची" खूण असा एकूण कथाभाग या नाटकात आलेला आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=g7mWCnM-nicC&printsec=frontcover&dq=shaakuntala+by+kalidas&hl=en&sa=X&ved=0ahUKEwi22Pi-0dnaAhXCXLwKHeghAqUQ6AEIMTAB#v=onepage&q=shaakuntala%20by%20kalidas&f=false|शीर्षक=Shakuntala: English Translation of the Great Sanskrit Poet Mahakavi Kalidas's 'Abhijnan Shakuntalam|last=Sinha|first=Ashok|last2=Sinha|first2=Ashok K.|date=2011-07-01|publisher=Xlibris Corporation|isbn=9781462879342|language=en}}</ref>
* [[ऋतुसंहार]] (काव्य)- यात कालिदासाने सहा ऋतूतील निसर्गाचे वर्णन, झाडे, वेली व पशू-पक्षी यांवर होणारा परिणाम, निसर्गाचे रूप यांचे सहा सर्गांत वर्णन केले आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=apqnZoC3T40C&printsec=frontcover&dq=ritusamhara+by+kalidas&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiD4YT909naAhWDi7wKHfhtDW4Q6AEIKzAB#v=onepage&q&f=false|शीर्षक=The Rtusamhara of Kalidasa|last=Kālidāsa|date=1986|publisher=Motilal Banarsidass Publishe|isbn=9788120800311|language=hi}}</ref>
* [[कुमारसंभव]] (महाकाव्य)- शिव आणि पार्वती यांचा शृंगार आणि कुमार कार्तिकेयाच्या जन्माचे वर्णन या महाकाव्यात केलेले आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=eYFmnRXasEIC&printsec=frontcover&dq=kumarsambhav+by+kalidas&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiPwODH1dnaAhWCUrwKHdzbBv8Q6AEIMDAB#v=onepage&q&f=false|शीर्षक=Kumārasambhava|last=Kālidāsa|date=1981|publisher=Motilal Banarsidass Publ.|isbn=9788120801615|language=hi}}</ref>
अनामिक सदस्य