"किशोर कुमार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
Started adding introduction part.
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
ओळ १:
'''किशोर कुमार''' (४ ऑगस्ट १९२९ - १३ ऑक्टोबर १९८७) हे भारतीय पार्श्वगायक, गायक, अभिनेता, गीतकार, संगीतकार, निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथालेखक होते.
[[हिंदी भाषा]] चित्रपटसृष्टीतील [[पार्श्वगायक]].
 
हिंदी व्यतिरिक्त, त्यांनी [[बंगाली|बंगाली]], [[मराठी|मराठी]], [[आसामी|आसामी]], [[गुजराती|गुजराती]], [[कन्नड|कन्नड]], [[भोजपुरी|भोजपुरी]], [[मल्याळम|मल्याळम]], आणि [[उर्दू|उर्दू]] यासह अनेक भारतीय भाषांमध्ये गायन केले आहे.
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
Line २९ ⟶ ३१:
 
== बालपण ==
'''किशोर कुमार''' यांचा जन्म मध्य प्रदेशातील खांडवा या गावी झाला. त्यांचे नाव आभास कुमार ठेवण्यात आले. त्यांचे वडील कुंजलाल गांगुली हे वकील होते, आई गौरीदेवी या एका श्रीमंत घराण्यांतील होत्या. किशोर कुमार आपल्या भावंडात सर्वात लहान होते. इतर भावंडे [[अशोक कुमार]], सती देवी आणि [[अनूप कुमार]].
 
== बॉलीवुडमधील सुरुवातीचा काळ ==