"बुजगावणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
'चित्र हवे' साचा काढला.
शुद्धलेखन
ओळ १:
[[चित्र:ScarecrowMH.jpg|thumb|बुजगावणे]]
'''बुजगावणे''' म्हणजे [[शेत|शेतातील]] पिकांचे [[पक्षी|पाखरांपासून]] रक्षण करण्यास तयार करण्यात आलेली मानवनिर्मित एक [[पुतळा]]सदृश्य वस्तुवस्तू आहे. याचा उपयोग पक्ष्यांना 'भितीभीती' (घाबरविणे) दाखविण्यास होतो. पक्ष्यांचा असा समज होतो कि शेतातकी कोणी व्यक्ती उभी आहे म्हणुनम्हणून ते पिकाँचेपिकांचे नुकसान करीत नाही.सहसा [[बास]] किंवा काड्यांचे 'अधिक' (+) असे चिन्ह तयार करून त्यास शर्ट/अंगरखा घातला जातो.छोट्या [[माठ|मडक्यास]] [[चुना|ओल्या चुन्याने]] [[डोळे]],[[नाक]] व [[तोंड]] रंगविल्यारंगविले जाते व ते वरच्या टोकास उपडे घालण्यात येते.तयार झालेल्या अश्या बुजगावण्यास मग पिकांमध्ये रोवण्यात येते.
 
[[मराठी साहित्य|मराठी साहित्यात]] 'बुजगावणे' हा शब्द 'भीती दाखविणे' अश्या अर्थाने योजिल्या जातो.
"https://mr.wikipedia.org/wiki/बुजगावणे" पासून हुडकले