"रंगपंचमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
संदर्भ
ओळ २:
[[File:Rangpanchami.jpg|thumb|रंंगांंची उधळण]]
 
[[फाल्गुन कृष्ण पंचमी]] या तिथीला '''रंगपंचमी''' हा सण साजरा केला जातो.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=hEJ-vMgbSlwC&pg=PA39&dq=rang+panchami&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjvz8O8lY7hAhXFKo8KHUvPBo0Q6AEIJjAA#v=onepage&q=rang%20panchami&f=false|title=Sacred Play: Ritual Levity and Humor in South Asian Religions|last=Raj|first=Selva J.|last2=Dempsey|first2=Corinne G.|date=2010-01-12|publisher=SUNY Press|isbn=9781438429816|language=en}}</ref> [[धुळवड|धुलिवंदनापासून]] सुरू होणाऱ्या [[वसंतोत्सव|वसंतोत्सवाला]] रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात. रंग पंचमी म्हणजे रंगांचा सण. या दिवशी एकमेकांंना वेगवेगळे रंंग लावून आनंंदोत्सव साजरा केला जातो. सर्वजण रंगांत न्हाऊन निघतात. परस्परांंवर पाणीही उडवले जाते.
 
अलीकडील काळात रासायनिक रंंगांंचे दुष्परिणाम पाहता नैसर्गिक रंंग वापरून हा दिवस साजरा करण्याचे प्रमाणही वाढलेले दिसून येते. या दिवशी लोक भरपूर [[रंग]] खेळून आनंद अनुभवतात. रंगपंचमीचा सण देशभरात मोठा उत्साहात साजरा केला जातो. या निमित्ताने बाजारात रंगांची दुकाने सजतात. पूर्वी [[होळी]] म्हटले, की फुलांच्या पाकळ्या, मेंदी, गुलमोहराची पाने, [[टोमॅटो]], [[हळद]], डाळीचे पीठ अशा हर्बल पदार्थांपासून रंग तयार केले जायचे. या रंगांमुळे रंगपंचमीचा आनंद द्विगुणित होई.
"https://mr.wikipedia.org/wiki/रंगपंचमी" पासून हुडकले