"मिल्टन ओबोटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
पहिले वाक्य
 
ओळ १:
'''अपोलो मिल्टन ओबोटे''' ([[२८ डिसेंबर]], [[इ.स. १९२४|१९२४]] - [[१० ऑक्टोबर]], [[इ.स. २००५|२००५]]) हा [[युगांडा]]चा राजकारणी आणि क्रांतिकारी होता. याने युगांडाच्या स्वांतंत्र्यचळवळीत महत्त्वाचा भाग घेतला होता. स्वातंत्र्योत्तर काळात ओबोटे १९६२-६६ दरम्यान पंतप्रधानपदी आणि १९६६-७१ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदी होता. १९७१मध्ये [[इदी अमीन]]चे घडवून आणलेल्या सशस्त्र क्रांतीमध्ये ओबोटेला पदच्युत करण्यात आले. १९७९मध्ये अमीनच्या सत्तात्यागानंतर १९८०-८५ काळात ओबोटे परत युगांडाचा राष्ट्राध्यक्ष होता.
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग{{DEFAULTSORT:युगांडाचे राष्ट्राध्यक्ष|ओबोटे, मिल्टन]]}}
[[वर्ग:रिकामीयुगांडाचे पानेराष्ट्राध्यक्ष]]
[[वर्ग:युगांडाचे पंतप्रधान]]
[[वर्ग:इ.स. १९२४ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २००५ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]